सूर्यकुमार यादवच्या शिरपेचात मानाचा तुरा, दोन षटकार मारत नोंदवला विक्रम
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी20 सामना पावसामुळे रद्द झाला. पण भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. टी20 क्रिकेट कारकिर्दीत नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
