AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : विराट कोहली याने सर्वांपासून जी गोष्ट लवपली त्याबाबत अनुष्का शर्माने केला मोठा खुलासा!

विराटने आज शतक ठोकलं आणि अवघ्या 14 धावांनी त्याचं द्विशतक राहिलं. मात्र अशी कोणती गोष्ट आहे जी विराटने लपवली आणि त्याबाबत अनुष्काने खुलासा केला.

Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Mar 12, 2023 | 8:35 PM
Share
ऑस्ट्रियाविरूद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यामध्ये विराट कोहली याची बॅट तळपलेली दिसली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील 75 वे शतक झळकावले. चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात विराटने 186 धावा केल्या. अवघ्या 14 धावांमुळे विराट शतकापासून तो वंचित राहिला. अशातच सोशल मीडियावर अनुष्का शर्मा हिची एक पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विराटच्या तब्येतीबाबत खुलासा केला आहे.

1 / 5
आजारपणातही खूप संयमाने फलंदाजी केली. तू मला नेहमीच प्रेरणा दिलीस, अशा आशयाची पोस्ट अनुष्काने केली आहे. विराटने 186 धावांची धडाकेबाज खेळी केली मात्र तो खरंच आजारी होता का? याबाबत  क्रीडा वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे.

2 / 5
कोहलीने आजारी असतानाही शतक झळकावले आणि भारताला मजबूत स्थितीत नेलं. अनुष्काच्या पोस्टमुळे चाहत्यांनाही प्रश्न पडला असून यावर अक्षर पटेल याने नकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.

कोहलीने आजारी असतानाही शतक झळकावले आणि भारताला मजबूत स्थितीत नेलं. अनुष्काच्या पोस्टमुळे चाहत्यांनाही प्रश्न पडला असून यावर अक्षर पटेल याने नकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.

3 / 5
माहीत नाही पण विराट ज्या पद्धतीने विकेट्सच्या दरम्यान धावत होता, त्यावरून तो आजारी आहे असे वाटलं नाही, असं अक्षर पटेल म्हणाला. त्यामुळे विराट जर अंगावर दुखणं काढून खेळला असेल तर पुढे मोठा धक्का बसू शकतो. टीम मॅनेजमेंटने यामध्ये लक्ष घालायला हवं.

4 / 5
 विराटने आपलं शतकाचा दुष्काळ संपवला आहे. रविवारी अहमदाबादमध्ये विराट कोहलीची 40 महिन्यांची प्रतिक्षा संपली. त्याने मागच कसोटी शतक बांग्लादेश विरुद्ध 2019 मध्ये झळकवलं होतं.

विराटने आपलं शतकाचा दुष्काळ संपवला आहे. रविवारी अहमदाबादमध्ये विराट कोहलीची 40 महिन्यांची प्रतिक्षा संपली. त्याने मागच कसोटी शतक बांग्लादेश विरुद्ध 2019 मध्ये झळकवलं होतं.

5 / 5
Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच