AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात आकाश दीपचा पंच, भारताच्या विजयात मोलाचा वाटा

भारत इंग्लंड कसोटी मालिकेतील दुसरा सामना भारताने खिशात घातला. यामुळे मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे. या विजयात आकाश दीपचा मोलाचा वाटा राहिला. त्याने इंग्लंडचा निम्मा संघ बाद केला.

Updated on: Jul 06, 2025 | 9:54 PM
Share
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आकाश दीपला खेळण्याची संधी मिळाली. जसप्रीत बुमराह या सामन्यात वर्कलोड मॅनेजमेंटमुळे खेळला नाही. पण त्याची उणीव कुठेच भासली नाही. आकाशदीपने या संधीचं सोनं केलं. (Photo- BCCI)

1 / 5
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात आकाशदीपने 4 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या होत्या. दुसऱ्या डावात त्याचा प्रभाव जाणवेल का? अशी धाकधूक क्रीडाप्रेमींना होती. पण त्याने दुसऱ्या डावातही स्वत:ला सिद्ध केलं. (Photo- BCCI)

2 / 5
आकाश दीपने कसोटी क्रिकेट कारकिर्दीत पहिल्यांदाच 6 विकेट्स घेण्याचा मान मिळवला. इंग्लंडच्या भूमीवर कसोटीत पहिलेच सहा विकेट होते. इतकेच नाही तर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्येही हा त्याचे सहा विकेट आहेत. (Photo- BCCI)

3 / 5
दुसऱ्या डावात आकाशदीपने इंग्लंड संघाला बॅकफूटवर ढकललं. निम्मा संघ एकट्याने तंबूत पाठवला. यात दिग्गज खेळाडूंचा समावेश होता. बेन डकेट, ऑली पोप, जो रूट यांना क्लीन बोल्ड केले. तर  हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स आणि जेमी स्मिथ यांनाही शिकार केले.  त्याने 21.1 षटकात 99 धावा देत 6 विकेट घेतल्या.(Photo- BCCI)

4 / 5
दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने 20 षटकांत 88 धावा दिल्या आणि 4 विकेट्स घेतल्या. पहिल्या डावात त्याने बेन डकेट, ऑली पोप, हॅरी ब्रुक आणि ख्रिस वोक्स यांना बाद केले होते. (Photo- BCCI)

दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने 20 षटकांत 88 धावा दिल्या आणि 4 विकेट्स घेतल्या. पहिल्या डावात त्याने बेन डकेट, ऑली पोप, हॅरी ब्रुक आणि ख्रिस वोक्स यांना बाद केले होते. (Photo- BCCI)

5 / 5
त्यानं तिला एकांतात घेरलं, मारली मिठी; ज्योतिषानं जे केलं ते संतापजनक
त्यानं तिला एकांतात घेरलं, मारली मिठी; ज्योतिषानं जे केलं ते संतापजनक.
कोकाटे खरंच रमी खेळत होते? बघा खरं काय? कोकाटेंनी सगळंच सांगितलं अन्..
कोकाटे खरंच रमी खेळत होते? बघा खरं काय? कोकाटेंनी सगळंच सांगितलं अन्...
200 दिवस न बोलता काढले पण... मुंडेंनी विरोधकांना चांगलंच फटकारलं
200 दिवस न बोलता काढले पण... मुंडेंनी विरोधकांना चांगलंच फटकारलं.
देवेंद्र दरबारी, मंत्री रमी खेळती भारी..कोल्हेंची कृषीमंत्र्यांवर टीका
देवेंद्र दरबारी, मंत्री रमी खेळती भारी..कोल्हेंची कृषीमंत्र्यांवर टीका.
फडणवीस अन् आदित्य ठाकरेंची सॉफिटेल हॉटेलमध्ये भेट? नेमकं घडतंय काय?
फडणवीस अन् आदित्य ठाकरेंची सॉफिटेल हॉटेलमध्ये भेट? नेमकं घडतंय काय?.
काय दुर्दैव शेतकऱ्यांचं...कोकाटेंच्या त्या व्हिडीओवरुन बच्चू कडू भडकले
काय दुर्दैव शेतकऱ्यांचं...कोकाटेंच्या त्या व्हिडीओवरुन बच्चू कडू भडकले.
कृषीमंत्र्यांचा सभागृहात रंगला रमीचा डाव; रोहित पवारांचा दावा तरी काय?
कृषीमंत्र्यांचा सभागृहात रंगला रमीचा डाव; रोहित पवारांचा दावा तरी काय?.
फडणवीसांना फटकारे, राज ठाकरेंचं चॅलेंज, उद्धव ठाकरेंच्या दिशेनं इंजिन?
फडणवीसांना फटकारे, राज ठाकरेंचं चॅलेंज, उद्धव ठाकरेंच्या दिशेनं इंजिन?.
ठाकरेंनी भाजपला डिवचलं तर हिरव्या सापांच्या मागे... म्हणत पलटवार
ठाकरेंनी भाजपला डिवचलं तर हिरव्या सापांच्या मागे... म्हणत पलटवार.
8० वर्षांच्या पळडकर आजीची 17 एकर जमीन कुणी लाटली?अंगठ्यांचे ठसे अन्...
8० वर्षांच्या पळडकर आजीची 17 एकर जमीन कुणी लाटली?अंगठ्यांचे ठसे अन्....