AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : दुसऱ्या कसोटीत एका जागेसाठी तीन जणांमध्ये जबरदस्त चुरस, कोणाला मिळणार संधी?

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकून इंग्लंडने 1-0 ने आघाडी घेतली आहे. दुसरीकडे, टीम इंडियाला एकामागोमाग एक असे धक्के बसत आहे. रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्यावर एनसीएमध्ये उपचार सुरु आहे. अशावेळी त्याची जागा भरून काढण्याचं मोठं आव्हान आहे.

| Updated on: Jan 31, 2024 | 3:42 PM
Share
पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 1-0 ने आघाडी घेतल्यावर टीम इंडियाचे धाबे दणाणले आहेत. असं असताना अष्टपैलू रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार नाही. त्यामुळे त्याची जागा नेमकं कोण भरून काढणार हा प्रश्न आहे. या जागेसाठी तीन जणांच्या नावाची चर्चा आहे.

1 / 6
अष्टपैलू रवींद्र जडेजा याच्या जागी तीन खेळाडूंमध्ये थेट स्पर्धा आहे. हे तिघेही फिरकीपटू आहेत हे विशेष. त्यामुळे आता अखेर कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता आहे. पण रवींद्र जडेजासारखी मोक्याच्या क्षणी फलंदाजी करणार का? हा देखील प्रश्न आहे.

2 / 6
कुलदीप यादव: टीम इंडियासाठी 8 कसोटी सामने खेळलेल्या कुलदीप यादवने एकूण 34 बळी घेतले आहेत. तसेच त्याला 9 डावात खेळण्याची संधी मिळाली असून 94 धावा केल्या आहेत. टीम इंडियाला फक्त फिरकीपटू मैदानात उतरवायचा असेल, तर कुलदीप यादवला पहिली पसंती मिळेल.

3 / 6
वॉशिंग्टन सुंदर: रवींद्र जडेजाच्या जागी वॉशिंग्टन सुंदरची अष्टपैलू  म्हणून निवड होऊ शकते. सुंदरने टीम इंडियासाठी आतापर्यंत 4 कसोटी सामने खेळले आहेत. त्याने 6 विकेट आणि 96 धावा केल्या आहेत. अष्टपैलू खेळाडू म्हणून विचार केला तर सुंदरला संधी मिळू शकते.

4 / 6
सौरभ कुमार: उत्तर प्रदेशचा सौरभ कुमार यापूर्वी टीम इंडियात होता. मात्र त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. आता पुन्हा एकदा डावखुऱ्या फिरकी-अष्टपैलू खेळाडूला भारतीय संघात संधी मिळाली आहे. सौरभने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 68 सामन्यात 2061 धावा केल्या आहेत. त्याने 290 विकेट्सही घेतल्या आहेत. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत सौरभ कुमारला संधी मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको.

5 / 6
भारताचा कसोटी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशवी जयस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह , सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार, आवेश खान.

6 / 6
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.