AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताने टी20 क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली, काय ते जाणून घ्या

IND vs NZ: भारताने तिसऱ्या टी20 सामन्यात न्यूझीलंडला 8 गडी राखून पराभूत केलं. यासह भारताने पाच सामन्यांची टी20 मालिका तिसऱ्या सामन्यातच जिंकली. यासह भारताने पाकिस्तानच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. काय ते जाणून घ्या.

| Updated on: Jan 26, 2026 | 6:00 PM
Share
न्यूझीलंडविरुद्धच्या टी20  मालिकेत टीम इंडियाने सलग तीन विजय मिळवले. या विजयांसह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 3-0 ने आघाडी घेतली आणि मालिका खिशात टाकली. यासह टीम इंडियाने पाकिस्तान संघाच्या एका खास विक्रमाची बरोबरी केली आहे. (Photo- ACC)

1 / 5
टी20  क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक सलग मालिका जिंकण्याचा विश्वविक्रम पाकिस्तान संघाच्या नावावर आहे. टीम इंडिया आता या विक्रमाची बरोबरी करून नवा इतिहास रचण्याच्या मार्गावर आहे. (Photo- ACC)

टी20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक सलग मालिका जिंकण्याचा विश्वविक्रम पाकिस्तान संघाच्या नावावर आहे. टीम इंडिया आता या विक्रमाची बरोबरी करून नवा इतिहास रचण्याच्या मार्गावर आहे. (Photo- ACC)

2 / 5
2016 ते 2018 दरम्यान पाकिस्तानने 11 टी20 मालिका जिंकल्या. यासह टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सलग मालिका जिंकण्याचा विक्रम झाला. आता टीम इंडियाने या विक्रमाची बरोबरी केली आहे.  (Photo- ACC)

2016 ते 2018 दरम्यान पाकिस्तानने 11 टी20 मालिका जिंकल्या. यासह टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सलग मालिका जिंकण्याचा विक्रम झाला. आता टीम इंडियाने या विक्रमाची बरोबरी केली आहे. (Photo- ACC)

3 / 5
भारताने शेवटची टी20 मालिका 2023 मध्ये गमावली होती. वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका पराभवानंतर टीम इंडियाने विजयी घोडदौड सुरू केली. तसेच सलग टी20 मालिका जिंकत आहे. ही विक्रमी मालिका आता न्यूझीलंडविरुद्धही सुरूच आहे.  (Photo- ACC)

4 / 5
टीम इंडियाने सलग 11 टी20 मालिका जिंकल्या आहेत. यात  पाकिस्तान संघाच्या विश्वविक्रमाची बरोबरी झाली आहे. जर टीम इंडियाने जुलैमध्ये इंग्लंडविरुद्ध होणारी टी20 मालिका जिंकली, तर टी20 क्रिकेट इतिहासात सर्वाधिक सलग मालिका जिंकण्याचा विश्वविक्रम करेल.  (Photo- ACC)

5 / 5
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?.
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक.
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.