बहिणीच्या मैत्रिणीवर प्रेम जडलं, राजेशाही थाटात लग्न, टीम इंडियाच्या वर्ल्डकप विजेत्या संघातील खेळाडूची लव्हस्टोरी

सध्या खेळत असलेल्या भारतीय क्रिकेट संघातील एक महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून याच्याकडे पाहिले जाते.

| Updated on: Jun 05, 2021 | 3:13 PM
भारतीय संघातील महत्त्वाचा खेळाडू जो बोलिंग, बॅटिंग आणि फिल्डिंग अशा तिन्हीच्या जोरावर सामना फिरवू शकतो त्याची लव्ह स्टोरीही तितकीच इन्टरेस्टिंग आहे. या खेळाडूने बहिनीच्यामैत्रीनीशी प्रेमविवाह केला. तोही साधासुधा नाही तर राजेशाही थाटात केला.

1 / 6
हा खेळाडू म्हणजे अष्टपैलू रवींद्र जाडेजा. जाडेजाने त्याची बहिण नैनाची मैत्रीण असणाऱ्या रिवाबा हिच्याशी लग्न करत संसार थाटला आहे.

हा खेळाडू म्हणजे अष्टपैलू रवींद्र जाडेजा. जाडेजाने त्याची बहिण नैनाची मैत्रीण असणाऱ्या रिवाबा हिच्याशी लग्न करत संसार थाटला आहे.

2 / 6
रिवाबाने राजकोटच्या आत्मिया इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड सायन्स महाविद्यालयातून मॅकेनिकल इंजीनियरिंगचा अभ्यास केला आहे.  तिचे वडिल एक व्यावसायिक आहेत.

रिवाबाने राजकोटच्या आत्मिया इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड सायन्स महाविद्यालयातून मॅकेनिकल इंजीनियरिंगचा अभ्यास केला आहे. तिचे वडिल एक व्यावसायिक आहेत.

3 / 6
रवींद्र आणि रिवाबाची भेट एका पार्टीत झाली होती. रिवाबा ही रवींद्रची बहिण नैनाची मैत्रीण असून तिच्यामार्फतच ते दोघे पहिल्यांदा भेटले होते.

रवींद्र आणि रिवाबाची भेट एका पार्टीत झाली होती. रिवाबा ही रवींद्रची बहिण नैनाची मैत्रीण असून तिच्यामार्फतच ते दोघे पहिल्यांदा भेटले होते.

4 / 6
त्यानंतर 5 फेब्रुवारी 2016 रोजी रवींद्र आणि रिवाबा यांचा 'जड्डूस फूड फील्ड' या जाडेजाच्या मालकीच्या रेस्ट्रॉरंटमध्ये साखरपुडा पार पडला. त्यानंतर काही महिन्यातच
17 एप्रिल रोजी दोघेही लग्नबंधनात अडकले. मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत त्यांनी लग्न केले ज्यानंतर सोशल मीडियावरुन त्याबाबतची माहिती दिली.

त्यानंतर 5 फेब्रुवारी 2016 रोजी रवींद्र आणि रिवाबा यांचा 'जड्डूस फूड फील्ड' या जाडेजाच्या मालकीच्या रेस्ट्रॉरंटमध्ये साखरपुडा पार पडला. त्यानंतर काही महिन्यातच 17 एप्रिल रोजी दोघेही लग्नबंधनात अडकले. मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत त्यांनी लग्न केले ज्यानंतर सोशल मीडियावरुन त्याबाबतची माहिती दिली.

5 / 6
सध्या जाडेजा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून अप्रमित कामगिरी करत आहे. तर त्याची पत्नी रिवाबा ही 2019 मध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रचार करताना दिसून आली.

सध्या जाडेजा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून अप्रमित कामगिरी करत आहे. तर त्याची पत्नी रिवाबा ही 2019 मध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रचार करताना दिसून आली.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.