IPL 2024 : 17 व्या मोसमात आतापर्यंत स्फोटक खेळी करणारे फलंदाज

IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या मोसमात आतापर्यंत अनेक सामन्यांमध्ये विविध संघांच्या फलंदाजांनी वादळी खेळी करत प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांची धुलाई केली आहे. अशा सहा फलंदाजांबाबत आपण जाणून घेऊयात.

| Updated on: Apr 10, 2024 | 8:34 PM
आयपीएलच्या 17 व्या मोसमात आतापर्यंत फलंदाजांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला आहे. जबरदस्त स्ट्राईक रेटसह या निवडक फलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघांच्या गोलंदाजांना झोडून काढला आहे. आपण या हंगामात सर्वाधिक स्ट्राईक रेटने विस्फोटक खेळी करणारे आणि 50 बॉलपेक्षा कमी खेळलेल्या फलंदाजांबद्दल जाणून घेऊयात.

1 / 7
कोलकाता नाईट रायडर्सचा ऑलराउंडर आंद्रे रसेल बॉलिंगसह बॅटिंगनेही आतापर्यंत कडक योगदान दिलं आहे. रसेलने आतापर्यंत 3 डावांमध्ये 212.96 च्या स्ट्राईक रेटने 115 धावा केल्या आहेत. रसेलने सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध 25 बॉलमध्ये 64 धावांची झंझावाती खेळी केली होती.

2 / 7
भारताचा अनकॅप्ड खेळाडू अभिषेक शर्मा याने आतापर्यंत हैदराबादला झंझावाती सुरुवात करुन दिली आहे. शर्माने आतापर्यंत 5 सामन्यात 208.23 च्या स्ट्राईक रेटने 177 धावा केल्या आहेत.

3 / 7
शशांक सिंह याच्या रुपाने पंजाब किंग्सला ग्रेट फिनिशर मिळाला आहे.  शशांकने 195.71 च्या स्ट्राईक रेटने  धावा केल्या आहेत. शशांकने गुजरात विरुद्ध 29 बॉलमध्ये 61 धावा ठोकल्या होत्या.

4 / 7
हेनरिक क्लासेन यानेही आतापर्यंत दे दणादण बॅटिंग केलीय. क्लासेनने 5 सामन्यात 186 धावा केल्यात. क्लासेनचा या दरम्यान 193.75 चा स्ट्राईक रेट राहिलाय.  क्लासेनने मुंबई विरुद्धच्या सामन्यात  80 धावांची न विसरता येणारी खेळी केली होती.

5 / 7
ट्रिस्टन स्ट्रब्स दिल्ली कॅपिट्ल्सकडून खेळतोय. स्ट्रब्स याने 5 सामन्यांमध्ये 193.33 च्या स्ट्राईक रेटने 174 धावा केल्या आहेत.

6 / 7
तसेच कोलकाता नाईट रायडर्सचा सुनील नारायण याने 4 सामन्यात 161 धावा केल्या आहेत.  नारायण याने 189.41 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. नारायण याने दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध 85 धावांची खेळी केली होती.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ...
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?.
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा.
भावूक, भावकीनंतर मडकं अन् मिमिक्रीमुळे बारामतीच्या प्रचार सभा चर्चेत
भावूक, भावकीनंतर मडकं अन् मिमिक्रीमुळे बारामतीच्या प्रचार सभा चर्चेत.