AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 : लखनौ सुपर जायंट्स या पाच खेळाडूंवर लावणार डाव! दोन अनकॅप्ड प्लेयर्स यादीत, पण…

आयपीएल 2025 स्पर्धेची रणनिती आखण्यास सुरुवात झाली आहे. मेगा लिलाव जसजसा जवळ येत चालला आहे तशा फ्रेंचायझी आपले पत्ते ओपन करत आहे. प्रत्येक फ्रेंचायझीला एकूण 6 खेळाडू कायम ठेवण्याची संधी आहे. पाच खेळाडू कायम ठेवले तर एका खेळाडूसाठी आरटीएम कार्ड वापरता येईल. असं असताना लखनौ सुपर जायंट्सने पाच खेळाडू कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

| Updated on: Oct 28, 2024 | 6:06 PM
Share
आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव पार पडणार आहे. त्यामुळे फ्रेंचायझींना आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी 31 ऑक्टोबरपर्यंत सोपवायची आहे. त्यामुळे फ्रेंचायझींकडे आता खूपच कमी अवधी शिल्लक राहिला आहे. असं असताना एक एक करून सूत्रांकडून माहिती समोर येत आहे. लखनौ सुपर जायंट्सबाबत ईएसपीएनक्रिकइंफोने बातमी दिली आहे.

1 / 8
रिपोर्टनुसार, लखनौ सुपर जायंट्सची 2022, 2023 आणि 2024 मध्ये धुरा सांभाळणाऱ्या केएल राहुलला रिटेन करणार नाही. पण पुढच्या काही तासात निर्णय बदलला तर आश्चर्य वाटायला नको. कारण लखनौने सहा पैकी पाच खेळाडू रिटेन करण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्सकडे राईट टू मॅच कराड् असेल.

2 / 8
लखनौ सुपर जायंट्सने वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरनला पहिला रिटेनर खेळाडू म्हणून निवडलं आहे. यासाठी फ्रेंचायझी पूरनला 18 कोटी रुपयांची रक्कम देणार असल्याचं बोललं जात आहे.

3 / 8
निकोलस पूरननंतर दुसरं नाव आहे युवा वेगवान गोलंदाज मयंक यादवचं. लखनौ सुपर जायंट्सने या खेळाडूला 14 कोटी रुपयात संघात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

4 / 8
फिरकीपटू रवि बिश्नोई या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. गेल्या तीन पर्वापासून रवि बिश्नोई लखनौ संघासोबत आहे. त्यामुळे यंदाही रिटेन करणार असल्यचं समोर आलं आहे.

5 / 8
लखनौ सुपर जायंट्सच्या रिटेन्शन यादीत आयुष बदोनी हा चौथा अनकॅप्ड खेळाडू आहे. त्यासाठी फ्रेंचायझी 4 कोटी रुपये मोजणार असल्याचं बोललं जातं आहे.

6 / 8
मोहसिन खान हा रिटेन्शन यादीतील पाचवा खेळाडू आहे. अनकॅप्ड डावखुरा गोलंदाज मोहसिन खानला फ्रेंचायझी कायम ठेवणार असल्याचं बोललं जात आहे.

7 / 8
लखनौ सुपर जायंट्स एका खेळाडूवर आरटीएम कार्ड वापरण्याची शक्यता. हा खेळाडूबाबत अजूनही निर्णय घेतलेला नाही. यात मार्कस स्टॉयनिस, क्विंटन डी कॉक, कृणाल पांड्या यासारखे महत्त्वाचे खेळाडू आहे. त्यामुळे आरटीएम वापरून एकाला लिलावात सोडले जाऊ शकते.

8 / 8
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.