AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल 2025 स्पर्धेचं बिगुल वाजलं! 12 शहरात होणार 74 सामने, जाणून घ्या

आयपीएल 2025 अर्थात 18 व्या पर्वासाठी दहा संघ सज्ज झाले आहेत. ही स्पर्धा कधी सुरु होणार याची उत्सुकता आहे.ईएसपीएनक्रिकइंफोच्या रिपोर्टनुसार वेळापत्रक समोर आलं आहे. पहिला सामना गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे.

| Updated on: Feb 15, 2025 | 9:58 PM
Share
इंडियन प्रीमियर लीगच्या 18 वं पर्व कधी सुरु होणार याची तारीख निश्चित करण्यात आली आहे.  यावर्षीचा आयपीएल 22 मार्चपासून सुरू होईल आणि 25 मे पर्यंत चालेल. विशेष म्हणजे यावेळी ओपनिंग आणि अंतिम सामने कोलकाता येथे होणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीचा शेवटचा सामना 9 मार्चला होणार आहे.

1 / 5
22 मार्च रोजी कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर होणाऱ्या पहिल्या सामन्यात गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने येतील.

22 मार्च रोजी कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर होणाऱ्या पहिल्या सामन्यात गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने येतील.

2 / 5
गेल्या वर्षीचा उपविजेता सनरायझर्स हैदराबाद आपला पहिला सामना घरच्या मैदानावर खेळेल. त्यानुसार, 23 मार्च रोजी उप्पल येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होईल. सनरायझर्स हैदराबादचा सामना राजस्थान रॉयल्सशी होईल.

3 / 5
आयपीएल स्पर्धेसाठी अहमदाबाद, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, लखनऊ, मुल्लानपूर, दिल्ली, कोलकाता, हैदराबाद आणि जयपूर, गुवाहटी, धर्मशाळा अशी 12 ठिकाणं निश्चित करण्यात आली आहे. पंजाब किंग्जचे सामने धर्मशाळा येथे होतील, तर राजस्थान रॉयल्सचे सामने गुवाहाटी येथे होतील.

4 / 5
कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियम अंतिम सामना आयोजित करेल. हा सामना 25 मे रोजी होणार आहे. सुरुवातीची तारीख आणि अंतिम तारखांसह एक तात्पुरते वेळापत्रक आता सर्व फ्रँचायझींना पाठवण्यात आले आहे. त्यामुळे, आयपीएलचा 18 वा हंगाम 22 मार्च ते 25 मे दरम्यान होणार हे जवळजवळ निश्चित आहे.

5 / 5
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट.