AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SRH vs MI : रोहितचा तडाखा, हिटमॅनचे अर्धशतकासह इतके विक्रम, पोलार्डचा महारेकॉर्ड ब्रेक

Rohit Sharma Milestone : रोहित शर्मा याने चेन्नई सुपर किंग्सनंतर सनरायजर्स हैदराबाद विरुद्च्या सामन्यात स्फोटक खेळी केली. रोहितने अर्धशतकासह अनेक रेकॉर्ड् उद्धवस्त केले. जाणून घ्या

| Updated on: Apr 24, 2025 | 1:38 AM
Share
मुंबई इंडियन्सचा स्फोटक फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्मा याने 23 एप्रिलला सनरायजर्स हैजराबाद विरुद्ध विजयी खेळी साकारली. रोहितने 46 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 8 फोरसह  70 रन्स केल्या. रोहितने या खेळीसह अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. (Photo Credit : Ipl/Bcci)

1 / 5
रोहितने हैदराबाद विरुद्ध राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये 144 धावांचा पाठलाग करताना ही खेळी केली. रोहितने या खेळी दरम्यान 12 धावा पूर्ण केल्या. रोहितने यासह मोठा कारनामा केला. (Photo Credit : Ipl/Bcci)

2 / 5
रोहितने टी 20 क्रिकेटमध्ये 12 हजार धावा पूर्ण केल्या. रोहित टी 20 मध्ये अशी कामगिरी करणारा विराट कोहली याच्यानंतर दुसराच भारतीय फलंदाज ठरला.  रोहितने 456 टी 20 सामन्यांमधील 443 डावांमध्ये 12 हजार धावा पूर्ण केल्या. (Photo Credit : Ipl/Bcci)

3 / 5
रोहितने या खेळीत 3 षटकार लगावले. रोहित यासह मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज ठरला. रोहितच्या नावावर 259 सिक्सची नोंद आहे. तर किरन पोलार्डने 258 षटकार लगावले होते. (Photo Credit : Ipl/Bcci)

4 / 5
रोहितचं आयपीएल 2025 मधील हे सलग आणि एकूण दुसरं अर्धशतक ठरलं. रोहितने तब्बल 9 वर्षांनंतर सलग दुसऱ्यांदा अर्धशतक झळकावलं. रोहितने याआधी 2016 साली अशी कामगिरी केली होती. (Photo Credit : Ipl/Bcci)

रोहितचं आयपीएल 2025 मधील हे सलग आणि एकूण दुसरं अर्धशतक ठरलं. रोहितने तब्बल 9 वर्षांनंतर सलग दुसऱ्यांदा अर्धशतक झळकावलं. रोहितने याआधी 2016 साली अशी कामगिरी केली होती. (Photo Credit : Ipl/Bcci)

5 / 5
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.