AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RR vs GT : आयपीएल स्पर्धेत जोफ्रा आर्चरच्या नावावर नकोसा विक्रम, पहिल्या षटकात राजस्थानला आणलं गोत्यात

आयपीएल 2026 स्पर्धेतील 52व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या जोफ्रा आर्चरने नकोसा विक्रम रचला आहे. पहिल्याच षटकात संघाला गोत्यात आणलं. त्यामुळे सामन्यावर पकड मिळवण्यात गुजरात टायटन्सला यश आलं.

| Updated on: May 09, 2026 | 8:43 PM
Share
आयपीएल 2026 स्पर्धेतील 52व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली.  रियान परागला दुखापत झाल्याने कर्णधारपदाची धुरा यशस्वी जयस्वालच्या खांद्यावर आहे. राजस्थानचा कर्णधार यशस्वी जयस्वालने वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरकडे पहिले षटक सोपवले. (Photo: IPL/BCCI)

1 / 5
जोफ्रा आर्चरचे टाकलेलं षटक आयपीएलच्या स्पर्धेच्या इतिहासात नकोसं म्हणून नोंदवलं गेलं आहे. कारण त्याने सहा वैध चेंडू टाकण्यासाठी दहापेक्षा जास्त चेंडू घेतले. जोफ्रा आर्चरला डावाच्या पहिल्या षटकात सहा वैध चेंडू टाकण्यासाठी एकूण 11 चेंडू टाकावे लागले.  (Photo: IPL/BCCI)

2 / 5
वाईड, नो-बॉल टाकल्यामुळे षटक खूपच लांबले. आपल्या वेगासाठी आणि अचूक टप्पा व दिशा यासाठी ओळखला जाणारा आर्चर या सामन्यात आपला लय साधण्यात पूर्णपणे अपयशी ठरला.  त्याच्या भरकटलेल्या गोलंदाजीमुळे राजस्थान रॉयल्सला फटका बसला.  (Photo: IPL/BCCI)

3 / 5
आयपीएल सामन्याच्या पहिल्या षटकात 11 चेंडू टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी सहा गोलंदाजांनी आयपीएलच्या एका षटकात 11 चेंडू टाकले आहेत,. पण डावाच्या पहिल्या षटकात असं कधीच घडलं नव्हतं. पहिल्या षटकात 18 धावा आल्या.  (Photo: IPL/BCCI)

4 / 5
जोफ्रा आर्चरने पॉवरप्लेमध्ये एकूण दोन षटके टाकली आणि 16.50 च्या इकॉनॉमी रेटने 33 धावा दिल्या. यामुळे गुजरातला पहिल्या सहा षटकांत एकही गडी न गमावता 82 धावा करता आल्या.  (Photo: IPL/BCCI)

जोफ्रा आर्चरने पॉवरप्लेमध्ये एकूण दोन षटके टाकली आणि 16.50 च्या इकॉनॉमी रेटने 33 धावा दिल्या. यामुळे गुजरातला पहिल्या सहा षटकांत एकही गडी न गमावता 82 धावा करता आल्या. (Photo: IPL/BCCI)

5 / 5
Follow Us
रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
Video : सावित्रीबाई फुलेंनीही 200 वर्षांपूर्वी…. रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश
Video: सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश, कुलकर्णी कुटुंबाचा 150 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा देखावा
विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
'मेलेल्याच्या टाळूवर लोणी चाटणारी औलाद म्हणजे...., विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?
Vidarbha Drought : शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचा सरकारला आर्त सवाल
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील म्हणाले...
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील काय म्हणाले?
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक..
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी..
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी नाकारली, थेट...
सावित्रीबाईंनीही हेच...; चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर ठोंबरे भडकल्या
Rupali Chakankar : सावित्रीबाईंनीही हेच सहन केलं होतं; रुपाली चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर रुपाली ठोंबरे भडकल्या, म्हणाल्या कोणी लिपस्टिक लावली म्हणजे ...
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ आला समोर
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे मागणी
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी