AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SRH vs KKR: आयपीएल स्पर्धेत धोनीला नाही जमलं ते मनीष पांडेने केलं, दोन दिग्गजांसोबत बसला पंगतीत

आयपीएल 2026 स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात कोलकात्याने प्लेइंग 11 मध्ये बदल केला आणि मनीष पांडेला संधी दिली. संधी मिळताच मनीष पांडेच्या नावावर मोठा विक्रम नोंदवला गेला आहे.

| Updated on: May 03, 2026 | 5:21 PM
Share
आयपीएल स्पर्धेचं यंदा 19वं पर्व आहे. 2008पासून या स्पर्धेला सुरूवात झाली होती.  या स्पर्धेत आतापर्यंत अनेक विक्रम रचले आणि मोडले गेले. तर काही खेळाडू या स्पर्धेच्या पहिल्या पर्वापासून स्पर्धेचा भाग आहेत. विराट कोहली, एम.एस. धोनी आणि रोहित शर्मा ही नावं या यादीत आहेत. मनीष पांडे देखील पहिल्या पर्वापासून खेळत आहे. (Photo: PTI)

1 / 5
मनीष पांडेने या पर्वात एक मोठा पल्ला गाठत एक विक्रम नोंदवला आहे.  आतापर्यंत केवळ विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनाच ही कामगिरी करता आली होती. आता मनीष पांडेचं नावंही या यादीत आहे. त्याने महेंद्रसिंह धोनीलाही या कामगिरीत मागे टाकलं आहे. (Photo: Manish Pandey Instagram)

2 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होत आहे. या सामन्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करत अनुभवी फलंदाज मनीष पांडेला संघात स्थान दिले. या हंगामातील मनीषचा हा पहिलाच सामना आहे. (Photo: Manish Pandey Instagram)

3 / 5
36 वर्षीय मनीष पांडेला संधी मिळताच त्याने हा विक्रम रचला आहे. आयपीएलच्या 19 हंगामांमध्ये किमान एक सामना खेळणारा तिसरा खेळाडू ठरला. यापूर्वीच्या सर्व 18 हंगामांमध्ये वेगवेगळ्या संघांकडून एक किंवा अधिक सामने खेळला होता. या हंगामात आठ सामन्यानंतर त्याला खेळण्याची संधी मिळाली आहे. (Photo: Manish Pandey Instagram)

4 / 5
मनीष पांडेने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची बरोबरी केली. या दोन्ही दिग्गज खेळाडूंनी प्रत्येक आयपीएल हंगामात किमान एक सामना खेळला आहे. मनीष पांडेने या बाबतीत धोनीला मागे टाकले आहे. कारण या पर्वात धोनी दुखापतीमुळे एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळे मनीष पांडे त्याच्या पुढे निघून गेला आहे. (Photo: Manish Pandey Instagram)

5 / 5
Follow Us
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत...
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत... नेमकं काय घडतंय?
पीक वाचवायचं तरी कसं? शेतकरी संकटात, खतांचे भाव तर गगनाला भिडले
Bhandara | पीक वाचवायचं तरी कसं? भंडाऱ्यात शेतकरी संकटात, खतांचे भाव तर गगनाला भिडले
लालबागच्या राजाच्या इथे बनावट आयडी कार्डसह तरुणाला पकडलं
LalBaug Raja : लालबागच्या राजाच्या इथे बनावट आयडी कार्डसह तरुणाला कार्यकर्त्यांनी पकडलं
मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं!
Eknath Shinde | मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलं कौतुक
मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं
Laxman Hake | मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं, लक्ष्मण हाके यांची जरांगेवर टीका
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा!
Devendra Fadnavis | मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला मोठा प्लॅन, Video बघाच
58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... तायवाडेंचा मोठा दावा
Babanrao Taywade | 58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... बबनराव तायवाडेंचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाले?
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदारांवर तरुणीने...
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण