WTC Final सामन्यातील खास फोटो मोहम्मद शमीने केले पोस्ट, विराटचा ‘हा’ लूक पाहाच

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील कर्णधार विराट कोहलीचे काही खास फोटो सोशल मीडियावर व्हाय़रल होत आहेत. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनेच हे फोटो पोस्ट केले आहेत.

1/4
भारत आणि न्य़ूझीलंड (India vs NewZealand) यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात  (WTC Final) पावसाने व्यत्यय आणल्याने क्रिकेट रसिक नाराज आहेत. दरम्यान सोशल मीडियावर सामन्याबद्दलचे अपडेट्स, मीम्स यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन होत असून भारतीय क्रिकेटर मोह्म्मद शमीने (Mohammad Shami) देखील सामन्यातील काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यात कर्णधार विराट कोहलीचा(Virat Kohli) क्यूट लूक पाहण्याजोगा आहे. (Mohammad Shami Posted Photo Of WTC Final Between India and Newzealand Virat Kohli Looking Cute)

2/4
हे फोटो तिसऱ्या दिवशी भारत गोलंदाजी करताना दरम्यानचे आहेत. शमीने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये शमी आणि विराट हे दोघे दिसत आहेत. ज्यात विराट कधी स्माईल देतोय तर कधी लाजतोय.

3/4
नेमकी या दोघांमध्ये काय चर्चा सुरु असावी? याबद्दल नेटकरी वेगवेगळे अंदाज बांधत आहेत.त्यात शमीनेही फोटोना कॅप्शन सूचवा असंच कॅप्शन दिल्याने नेटकरी वेगवेगळे अंदाज बांधत आहेत.

4/4
भारतीय संघाला पहिली विकेट मिळवण्यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागली. त्यामुळे सर्वच खेळाडूंवर तणाव होता मात्र पहिली विकेट मिळताच कोहलीसह सर्व खेळाडू आनंदी झाले. हे फोटो तेव्हाचेच असण्याची शक्यता काही नेटकरी वर्तवत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI