AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोहम्मद सिराज इंग्लंड कसोटीत विक्रमाच्या अगदी जवळ, अनिल कुंबळेचा विक्रम रडारवर

Mohammad Siraj overtakes Kumble England Test record : भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेत आतापर्यंत अनेक विक्रम रचले आणि मोडले गेलेत. आता भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला एक विक्रम रचण्याची संधी आहे.

| Updated on: Jul 21, 2025 | 10:39 PM
Share
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील तीन सामने पार पडले असून 2-1 अशी आघाडी इंग्लंडने घेतली आहे. त्यामुळे चौथा सामना भारतासाठी करो या मरोची लढाई आहे. (Photo- BCCI)

1 / 5
भारत आणि इंग्लंड यांच्या चौथा कसोटी सामना 23 जुलैपासून सुरु होणार आहे. या सामन्यात मोहम्मद सिराजकडे एक विक्रम रचण्याची संधी आहे . या सामन्यात चांगली कामगिरी केली तर अनिल कुंबळेचा विक्रम नावावर करू शकतो. (Photo- BCCI)

2 / 5
भारतकडून इंग्लंडमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा मान इशांत शर्माकडे आहे. त्याने 2011 ते 2021 या कालावधीत 15 कसोटीत 51 विकेट घेतले आहे. दुसऱ्या क्रमांकावर जसप्रीत बुमराह आहे. त्याने 49 विकेट घेतल्या आहे. कपिल देवच्या नावावर 43, मोहम्मद शमीच्या नावावर 42, तर कुंबळेच्या नावावर 36 विकेट आहेत. (Photo- BCCI)

3 / 5
मोहम्मद सिराज अनिल कुंबळेचा विक्रम मोडू शकतो. यासाठी त्याला फक्त एका विकेटची गरज आहे. कारण सिराजने 9 कसोटी सामन्यात 36 विकेट घेतल्या आहेत. सध्या दोघंही बरोबरीत आहे. पण सिराजला दोन कसोटीत मोठी संधी आहे. (Photo- BCCI)

4 / 5
चौथ्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराज प्लेइंग 11 चा भाग असेल यात काही शंका नाही.  पहिल्या कसोटीत त्याने 2 विकेट घेतल्या होत्या. दुसऱ्या कसोटीत त्याने 7 विकेट, तिसऱ्या कसोटी 4 विकेट घेतल्या होत्या. आतापर्यंत तीन कसोटी त्याने 13 विकेट घेतल्या आहेत.(Photo- BCCI)

5 / 5
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.