MI vs PBKS : रोहित शर्मा रचणार असा विक्रम, धोनीच्या रेकॉर्डशी करणार बरोबरी

आयपीएल 2024 स्पर्धेतील 33व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स हे दोन संघ आमनेसामने येत आहेत. या सामन्यात हिटमॅन रोहित शर्मा एका विक्रमाच्या वेशीवर आहे. असा पराक्रम करणारा आयपीएल इतिहासातील दुसरा खेळाडू ठरेल.

| Updated on: Apr 18, 2024 | 3:34 PM
आयपीएल 2023 स्पर्धेतील मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स हा सामना खूपच खास असणार आहे. कारण या सामन्यानंतर दोन्ही संघांची प्लेऑफची दिशा कळणार आहे. हा सामना रोहित शर्मासाठीही खास असून आणखी एक मैलाचा दगड गाठणार आहे.

1 / 6
पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील नाणेफेकीचा कौल होताच रोहित शर्माच्या नावावर हा विक्रम रचला जाणार आहे. कारण आयपीएलमध्ये 250 सामने खेळणारा दुसरा खेळाडू ठरणार आहे.

पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील नाणेफेकीचा कौल होताच रोहित शर्माच्या नावावर हा विक्रम रचला जाणार आहे. कारण आयपीएलमध्ये 250 सामने खेळणारा दुसरा खेळाडू ठरणार आहे.

2 / 6
महेंद्रसिंह धोनी या यादीत अव्वल स्थानी असून चेन्नई सुपर किंग्स आणि रायझिंग पुणे जायंट्ससाठी एकूण 256 सामने खेळला आहे. यासह महेंद्रसिंह धोनीने एक खास विक्रम नोंदवला आहे.

महेंद्रसिंह धोनी या यादीत अव्वल स्थानी असून चेन्नई सुपर किंग्स आणि रायझिंग पुणे जायंट्ससाठी एकूण 256 सामने खेळला आहे. यासह महेंद्रसिंह धोनीने एक खास विक्रम नोंदवला आहे.

3 / 6
रोहित शर्मा डेक्कन चार्जर्स आणि मुंबई इंडियन्ससाठी  एकूण 249 सामने खेळला आहे.पंजाब किंग्सविरुद्ध मैदानात उतरताच 250 सामन्यांचा पल्ला गाठणार आहे. महेंद्रसिंह धोनीनंतर अशी कामगिरी करणारा दुसरा खेळाडू ठरेल.

4 / 6
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळणारा दिनेश कार्तिक या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्स, गुजरात लायन्स, कोलकाता नाईट रायडर्स, किंग्स इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी 249 सामने खेळला आहे.

5 / 6
रनमशिन्स विराट कोहली या यादीत चौथ्या स्थानावर आहे. आयपीएलच्या सुरुवातीपासून विराट कोहली आरसीबीसाठी खेळत आहे. विराट कोहली आतापर्यंत 244 सामने खेळला आहे आणि अजून 6 सामने खेळताच 250 सामन्यांचा पल्ला गाठेल.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
2 दिवसात 6 सभा... मुस्लीम आरक्षण ते मंगळसूत्र, मोदींची काँग्रेसवर टीका
2 दिवसात 6 सभा... मुस्लीम आरक्षण ते मंगळसूत्र, मोदींची काँग्रेसवर टीका.
भटकती आत्मा... लोकसभेचा प्रचार तापला, मोदींची शरद पवारांवर सडकून टीका
भटकती आत्मा... लोकसभेचा प्रचार तापला, मोदींची शरद पवारांवर सडकून टीका.
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.