AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाईपच्या कारखान्यात कामाला होता, माजी क्रिकेटरची नजर पडली, नशीब उजळलं, त्याची उंची म्हणजे बुर्ज खलीफा!

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानचा आज वाढदिवस आहे. त्याचा जन्म 6 जून 1982 रोजी पाकिस्तानच्या गग्गु मंडी येथे झाला. जगातील सर्वात उंच क्रिकेटपटूंमध्ये त्याची गणना होते. (Pakistan Bowler Mohammad Irfan Bithday Today)

| Edited By: | Updated on: Jun 06, 2021 | 8:25 AM
Share
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानचा आज वाढदिवस आहे. त्याचा जन्म 6 जून 1982 रोजी पाकिस्तानच्या गग्गु मंडी येथे झाला. जगातील सर्वात उंच क्रिकेटपटूंमध्ये त्याची गणना होते. मोहम्मद इरफान डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे आणि तो 2010 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. त्याच्या उंचीमुळे त्याचे बॉल बाऊन्सर असतात, बॅट्समनला त्याची बोलिंग खेळण्यास अडचण येते. इरफान अत्यंत गरीब कुटुंबातून आहे. अतिशय गरीब घराण्यातून येऊन त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि यशही मिळवलं. एकदा बुकींशी संपर्कात असल्याच्या आरोपावरुन त्याला सहा महिन्यांसाठी बॅन करण्यात आलं होतं.

1 / 5
मोहम्मद इरफान याचा जन्म एका गरीब कुटुंबातला. घरात ते सात भाऊ... इरफानने दहावीपर्यंत शिक्षण घेतले. मग बाकीच्या भावांप्रमाणे घर चालवणयासाठी त्याने एका कंपनीत जायला सुरुवात केली. तो प्लास्टिक पाईप बनविणाऱ्या फॅक्टरीत काम करायचा. तिथे त्याने काही वर्षे काम केले. या दरम्यान माजी गोलंदाज अकीब जावेदची नजर त्याच्यावर पडली, ज्यानंतर इरफानचं नशीब उजळलं.

2 / 5
अकीब जावेदबरोबर राहून क्रिकेट खेळण्याचा छंद मोहम्मद इरफानने गांभीर्याने घेतला. खान रिसर्च लॅबोरेटरीजकडून त्याने प्रथम श्रेणीमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर दुसर्‍याच सामन्यात त्याने 9 विकेट्स घेण्याची करामत केली. पहिल्या मोसमात त्याने 10 सामन्यांत 43 विकेट्स घेतल्या. सातत्याने चांगल्या कामगिरीच्या बळावर त्याने वयाच्या 28 व्या वर्षी पाकिस्तान संघात पदार्पण केले. त्यानंतर 2015 पर्यंततो पाकिस्तानचा मुख्य गोलंदाज बनला. तो 140 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करतो.

3 / 5
मोहम्मद इरफानकडे सर्वात मोठी आहे ती म्हणजे ती त्याची उंची... त्याच्या उंचीमुळे त्याच्या बॉलला भरपूर बाऊन्स मिळतो, त्यामुळे बॅट्समनला त्याची बोलिंग खेळायला अडचण येते. एकदा पाकिस्तानचा सामना भारताविरुद्ध होणार होता. यावेळी भारतीय फलंदाजांनी त्याच्या बाऊन्सरचा प्रतिकार करण्यासाठी एका खेळाडूला टेबलावर उभा राहायला लावलं आणि तिथून गोलंदाजी करण्यास सांगितली. मात्र त्याच्या उंचीमुळे इरफान सतत जखमी होत राहिला.

4 / 5
मोहम्मद इरफानने पाकिस्तानकडून खेळताना आतापर्यंत चार कसोटी सामन्यांमध्ये 10 विकेट्स, 60 एकदिवसीय सामन्यांमध्ये 83 विकेट्स आणि 22 टी -20 सामन्यात 16 विकेट्स घेतल्या आहेत. पाकिस्तानच्या संघात अखेरच्या वेळी तो 2019 मध्ये खेळला होता. मग जवळपास तीन वर्षांनी, त्याचं टीममध्ये पुनरागमन झालं. पण त्यानंतर वाढत्या वयामुळे आता तो राष्ट्रीय संघापासून दूर आहे. टी -20 क्रिकेटमधील अत्यंत कमी इकॉनॉमी रेटने गोलंदाजी करणारा बोलर्स म्हणून त्याची ओळख आहे.

5 / 5
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.