PHOTO : ‘सिराज तू तर जगात भारी’, पाकिस्तानची पत्रकार झाली मोहम्मद सिराजची फॅन

इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत लॉर्डच्या ऐतिहासिक मैदानावर भारताचा युवा गोलंदाज मोहम्मद सिराजने उत्कृष्ट कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीमुळे पाकिस्तानची महिला पत्रकारही त्याची फॅन झाली आहे.

| Updated on: Aug 20, 2021 | 1:25 PM
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अप्रतिम कामगिरी करत एका डावात पाच विकेट्स घेणाऱ्या मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) कसोटी क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात उत्तम केली आहे. त्याने अवघ्या 7 सामन्यात 27 विकेट्स घेतल्या आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात लॉर्ड्सवर त्याने दोन्ही डावांत मिळून 8 विकेट्स मिळवल्या आहेत.

1 / 5
या अप्रतिम कामगिरीमुळे मोहम्मद सिराजचे जगभरातील फॅन्स आणखी वाढले असून पाकिस्तानची क्रिडा पत्रकार जैनब अब्बासही (Zainab Abbas) त्याची फॅन झाली आहे.

या अप्रतिम कामगिरीमुळे मोहम्मद सिराजचे जगभरातील फॅन्स आणखी वाढले असून पाकिस्तानची क्रिडा पत्रकार जैनब अब्बासही (Zainab Abbas) त्याची फॅन झाली आहे.

2 / 5
 मागील काही वर्षांपासून महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांना उपस्थित असणारी पाकिस्तानची क्रिडा पत्रकार जैनब अब्बासने एका व्हिडीओमध्ये सिराजचं कौतुक केलं आहे. तसंच तिने त्याला एक 'वर्ल्ड क्लास बोलर' अशी पदवीही दिली आहे.

3 / 5
जैनबने संबधित व्हिडिओमध्ये भारताच्या इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्समधील विजयाचे कौतुक करत सर्व गोलंदाजाचे खास अभिनंदन केले आहे. तिने सिराजसोबत बुमराहबद्दल बोलताना सांगितले, बुमराहच्या कामगिरीबद्दल तर माझ्याकडे शब्दच नाहीत. तसंच इशांतही अप्रतिम खेळाडू आहे. शमीने तर गोलदाजीच नाही फलंदाजीने देखील चांगल योगदान दिलं असल्याचं जैनबने म्हटलं आहे.

4 / 5
33 वर्षीय जैनब ही मूळची लाहोर पाकिस्तानमधील असून ती बराच काळ इंग्लंडमध्ये असते. तिने शिक्षणही इंग्लंडच्या विद्यापीठातून पूर्ण केले आहे. आयसीसी विश्वचषकात पहिली पाकिस्तानी महिला निवेदक म्हणून जैनब हीला ओळखलं जातं.

5 / 5
Follow us
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका.
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!.
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?.
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल.
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला.