Paris Olympic 2024 : भारत-जर्मनी हॉकी सेमीफायनलमध्ये कोणाचं पारडं जड? जाणून घ्या हेड-टू-हेड आकडेवारी

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारत आणि जर्मनी यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होत आहे. या सामन्यात विजय मिळाला तर पदक निश्चित होणार आहे. अन्यथा भारताला कांस्य पदकासाठी लढत द्यावी लागणार आहे. या दोन्ही संघांची एकमेकांविरुद्ध कामगिरी कशी आहे ते जाणून घेऊयात

| Updated on: Aug 05, 2024 | 10:22 PM
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत तमाम भारतीयांच्या नजरा हॉकी उपांत्य फेरीच्या सामन्याकडे लागून आहेत. उपांत्य फेरीत भारत आणि जर्मनी यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात विजय मिळवताच भारताचं मेडल पक्कं होणार आहे. त्यामुळे या सामन्यातील विजय खूपच महत्त्वाचा आहे. अन्यथा कांस्य पदकासाठी जर तरची लढाई करावी लागेल.

1 / 5
भारत आणि जर्मनी यांच्यात आतापर्यंत 105 हॉकी सामने खेळेले गेले आहेत. यात जर्मनीचं पारडं जड आहे. जर्मनीने 53 सामने, तर भारताने 25 सामने जिंकले आहेत.  तर 27 सामने अनिर्णित ठरले आहेत.

भारत आणि जर्मनी यांच्यात आतापर्यंत 105 हॉकी सामने खेळेले गेले आहेत. यात जर्मनीचं पारडं जड आहे. जर्मनीने 53 सामने, तर भारताने 25 सामने जिंकले आहेत. तर 27 सामने अनिर्णित ठरले आहेत.

2 / 5
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारत आणि जर्मनी यांच्यात कांस्य पदकासाठी लढत झाली होती. या सामन्यात भारताने 5-4 ने विजय मिळवला होता. शेवटच्या क्षणात गोलकीपर श्रीजेशने जबरदस्त गोल बचाव केले. त्यामुळे 40 वर्षानंतर भारताला हॉकी ऑलिम्पिक पदक मिळालं.

3 / 5
मागच्या सहा सामन्यांचा विचार केला तर भारताचं पारडं जड आहे. भारताने 6 पैकी 5 सामन्या विजय मिळला आहे. शेवटचा सामना FIH प्रो लीगमध्ये झाला होता. यात जर्मनीने 3-2 ने विजय मिळवला होता.

मागच्या सहा सामन्यांचा विचार केला तर भारताचं पारडं जड आहे. भारताने 6 पैकी 5 सामन्या विजय मिळला आहे. शेवटचा सामना FIH प्रो लीगमध्ये झाला होता. यात जर्मनीने 3-2 ने विजय मिळवला होता.

4 / 5
भारत आणि जर्मनीचा गोल इतिहास पाहिला तर जर्मनी वरचढ आहे. जर्मनीने 227 गोल केले आहेत. तर भारताने 174 गोलं केले आहेत. (सर्व फोटो हॉकी इंडिया)

भारत आणि जर्मनीचा गोल इतिहास पाहिला तर जर्मनी वरचढ आहे. जर्मनीने 227 गोल केले आहेत. तर भारताने 174 गोलं केले आहेत. (सर्व फोटो हॉकी इंडिया)

5 / 5
Follow us
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.