Babar Azam याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मोठी जबाबदारी! टीमचा आश्चर्यकारक निर्णय

Pakistan Squad For Icc Champions Trophy 2025 : पाकिस्तान अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार बाबर आझम आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत एका नव्या भूमिकेत दिसू शकतो.

| Updated on: Feb 01, 2025 | 11:37 AM
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अखेर 31 जानेवारीला मायदेशात होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाची घोषणा केली. मोहम्मद रिझवान पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तसेच माजी कर्णधार बाबर आझम याला मोठी जबाबदारी मिळाली आहे. पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी गतविजेता आहे. पाकिस्तानने 2017 मध्ये अंतिम फेरीत टीम इंडियाला पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली होती. (Photo Credit : Icc X Account)

1 / 5
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बाबर आझम चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानसाठी ओपनिंग करु शकतो. बाबर फखर जमान याच्यासह ओपनिंगला येऊ शकतो.  (Photo Credit : Babar Azam X Account)

2 / 5
बाबर आझम याने याआधी अनेकदा ओपनिंग केली आहे. फखर आणि बाबर हे दोघे अनुभवी खेळाडू आहेत. त्यामुळे या दोघांना ओपनिंग करण्याची संधी मिळू शकते. ( Photo Credit : Babar Azam X Account)

3 / 5
पाकिस्तानला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी ए ग्रुपमध्ये ठेवण्यात आलं आहे. या ए ग्रुपमध्ये टीम इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडचा समावेश आहे. इंडिया-पाकिस्तान यांच्यात 23 फेब्रुवारीला महामुकाबला होणार आहे. त्यामुळे बाबरला ओपनिंग करण्याची संधी मिळाली तर त्याच्यासमोर टीम इंडियाच्या धारदार गोलंदाजांचा सामना करण्याचं आव्हान असेल. (Photo Credit : AFP)

4 / 5
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तान टीम : मोहम्मद रिझवान (कॅप्टन), बाबर आझम, फखर जमान, कामरान गुलाम, सौद शकील, तय्यब ताहिर, फहीम अश्रफ, खुशदिल शाह, सलमान अली आगा, उस्मान खान, अबरार अहमद, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदी. (Photo Credit : Babar Azam X Account)

5 / 5
Follow us
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....