AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल 2025 स्पर्धेसाठी पंजाब किंग्जच्या जर्सीत फक्त नाममात्र बदल, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

आयपीएलचं 18वं पर्व 22 मार्चपासून सुरु होणार आहे. या पर्वात जेतेपदासाठी सर्वच फ्रेंचायझींनी कंबर कसली आहे. पण पंजाब किंग्ज भलत्याच कारणामुळे ट्रोल होत आहे. जर्सीत केलेला बदल पाहून नेटकरी ट्रोल करत आहेत. चला जाणून घेऊयात जर्सीत नेमका काय बदल केला आहे.

| Updated on: Mar 08, 2025 | 5:13 PM
Share
इंडियन प्रीमियर लीगच्या 18व्या पर्वाची तयारी सुरू झाली आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जने आधीच  नवीन जर्सीचे अनावरण केले आहे. आता पंजाब किंग्जनेही त्यांचा आयपीएल 2025 चा किट रिलीज केला आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या 18व्या पर्वाची तयारी सुरू झाली आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जने आधीच नवीन जर्सीचे अनावरण केले आहे. आता पंजाब किंग्जनेही त्यांचा आयपीएल 2025 चा किट रिलीज केला आहे.

1 / 5
आयपीएल सीझन 18 साठी पंजाब किंग्जने अनावरण केलेल्या जर्सीमध्ये कोणताही बदल केलेला नाही. मागच्या पर्वात घातलेल्या त्याच जर्सी डिझाइनसह पंजाब किंग्ज संघ मैदानात उतरणार आहे.

आयपीएल सीझन 18 साठी पंजाब किंग्जने अनावरण केलेल्या जर्सीमध्ये कोणताही बदल केलेला नाही. मागच्या पर्वात घातलेल्या त्याच जर्सी डिझाइनसह पंजाब किंग्ज संघ मैदानात उतरणार आहे.

2 / 5
नवीन जर्सीमध्ये फक्त एकच बदल केला आहे. यात फक्त एक अतिरिक्त बटण वाढवलं आहे.यापूर्वी जर्सीला दोन बटणे होती, परंतु यावेळी ती तीन करण्यात आली आहेत. तीन बटणांची जर्सी आता नवीन डिझाइनची जर्सी म्हणून प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे.

3 / 5
पंजाब किंग्ज 25 मार्च रोजी तीन बटणे असलेली नवीन जर्सी घालून मैदानात उतरेल. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज संघाचा पहिला सामना गुजरात टायटन्स असणार आहे. पंजाब संघ या सामन्याने आयपीएल मोहिमेची सुरुवात करेल.

4 / 5
पंजाब किंग्ज संघ: श्रेयस अय्यर, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग, हरप्रीत ब्रार, विजय कुमार वैशाख, यश ठाकूर, मार्को जानसेन, जोश इंग्लिस, लॉकी फर्ग्युसन, अझमतुल्लाह उमरझाई, आरोन हार्डी, मुशीर खान, सूर्यांश, झेवियर ब्रॅटलेट, पैला अविनाश, प्रवीण दुबे, नेहल वधेरा, हरनूर पन्नू, कुलदीप सेन. (सर्व फोटो- टीव्ही 9 कन्नड)

5 / 5
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.