आयसीसी फायनलमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करणारे पाच कर्णधार, वाचा कोण आहेत

टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा कसोटी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या संघाचं नेतृत्व रोहित शर्माच्या हाती आहे. यापूर्वीही भारताकडून आयसीसी चषकाच्या अंतिम फेरीत या खेळाडूंनी संघाचं नेतृत्व केलं आहे.

| Updated on: Jun 08, 2023 | 7:57 PM
भारत आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 2021-23 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम लढत लंडनमधील ओव्हल येथे होत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा कसोटी विश्वचषकाच्या अंतिम फेरी गाठली आहे.

1 / 9
ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर कपिल देव यांच्या 1983 च्या एकदिवसीय विश्वचषक विजयासह टीम इंडियाने त्यांची पहिली आयसीसी ट्रॉफी जिंकली. पण तेव्हा आयसीसीचे नाव आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद नव्हते. इम्पीरियल क्रिकेट कौन्सिल असं नाव होतं. त्यानंतर 1985 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद बनली. अखेरीस 1987 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद असं नाव मिळालं.

2 / 9
त्यानंतर अंतिम फेरीत टीम इंडियाचे नेतृत्व करण्याचं श्रेय सौरव गांगुलीला जाते. दादाने टीम इंडियाला 2000 मध्ये पहिल्यांदा आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत नेले. आयसीसी ट्रॉफीचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झाला. सौरवच्या नेतृत्वाखाली भारताचा फायनलमध्ये 4 विकेटने पराभव झाला.

3 / 9
सौरवच्या नेतृत्वाखाली भारताने आणखी दोन आयसीसी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. 2002 मध्ये, चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना श्रीलंकेतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला गेला. मुसळधार पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. रिझर्व्ह डे देखील पावसाने व्यत्यय आणल्याने भारत आणि श्रीलंकेला संयुक्त विजेता घोषित करण्यात आले. त्यानंतर 2003 मध्ये एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सौरवने ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघाचे नेतृत्व केले. मात्र भारत हा सामना हरला.

4 / 9
सौरवनंतर महेंद्रसिंग धोनीने 2007 टी-20 विश्वचषकात भारताला विजय मिळवून दिला होता.

5 / 9
भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली आणखी तीन आयसीसी स्पर्धांच्या अंतिम फेरीत खेळले आणि त्यापैकी दोन जिंकले. 2011 एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून सर्व ICC ट्रॉफी जिंकणारा धोनी भारताच्या इतिहासातील पहिला कर्णधार ठरला. त्यानंतर 2014 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आणखी एक T20 वर्ल्डकप फायनल खेळली.

6 / 9
विराट कोहलीने 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये धोनीनंतर प्रथमच भारताला ICC ट्रॉफीच्या अंतिम फेरीत नेले. पण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा पराभव झाला.

7 / 9
2021 मध्ये विराटच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदाच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठली होती. पण न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात टीम इंडिया हरली आणि रिकाम्या हाताने परतली.

8 / 9
या यादीतील शेवटचा कर्णधार रोहित शर्मा आहे. दुसर्‍या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात, रोहित प्रथमच आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत देशाचे नेतृत्व करत आहे. भारताचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

9 / 9
Non Stop LIVE Update
Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.