अनलकी पंत! नर्व्हस 90 चा ऋषभ ठरला सातव्यांदा बळी, आतापर्यंत कधी बाद झाला? ते जाणून घ्या

टीम इंडिया पहिल्या कसोटी पराभवाच्या उंबरठ्यावर आहे. न्यूझीलंडसमोर विजयासाठी फक्त 107 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पण टीम इंडियाचं दुसऱ्या डावातील कमबॅक खरंच कौतुकास्पद आहे. असं असताना या डावात ऋषभ पंत अनलकी ठरला. फक्त एका धावेने त्याचं शतक हुकलं. ऋषभ पंत सातव्यांदा नर्व्हस 90चा शिकार झाला आहे.

| Updated on: Oct 19, 2024 | 5:48 PM
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु असून चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने फक्त चार चेंडू खेळले. त्यात एकही धाव आली नाही. भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 107 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आता पाचव्या दिवशी काय होते याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

1 / 6
विकेटकीपर ऋषभ पंतची खेळी या सामन्या महत्त्वाची ठरली. त्याने 105 चेंडूत 9 चौकार आणि 5 षटकाराच्या मदतीने 99 धावा केल्या. त्याचं शतक फक्त एका धावेने हुकलं. ऋषभ पंत सातव्यांदा नर्व्हस 90 चा शिकार झाला आहे.

2 / 6
ऋषभ पंत पहिल्यांदा 2018 मध्ये नर्व्हस 90 चा बळी ठरला होता. वेस्ट इंडिजविरुद्ध 84 चेंडूत 92 धावांची खेळी करून बाद झाला होता. वेस्ट इंडिजविरुद्ध पुन्हा तसंच काहीसं झालं दुसऱ्यांदा 92 धावांवर बाद झाला.

ऋषभ पंत पहिल्यांदा 2018 मध्ये नर्व्हस 90 चा बळी ठरला होता. वेस्ट इंडिजविरुद्ध 84 चेंडूत 92 धावांची खेळी करून बाद झाला होता. वेस्ट इंडिजविरुद्ध पुन्हा तसंच काहीसं झालं दुसऱ्यांदा 92 धावांवर बाद झाला.

3 / 6
ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2021 मध्ये सिडनी कसोटीत ऋषभ पंत 97 धावांवर बाद झाला. याच वर्षी इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत 91 धावांवर बाद झाला होता.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2021 मध्ये सिडनी कसोटीत ऋषभ पंत 97 धावांवर बाद झाला. याच वर्षी इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत 91 धावांवर बाद झाला होता.

4 / 6
2022 या वर्षीही दोन वेळा नर्व्हस 90 चा बळी ठरला होता. श्रीलंकेविरुद्ध 96 धावा, तर बांगलादेशविरुद्ध 93 धावांवर बाद झाला होता. आता न्यूझीलंडविरुद्ध 99 धावांवर बाद होत सातव्यांदा अनलकी ठरला आहे.

2022 या वर्षीही दोन वेळा नर्व्हस 90 चा बळी ठरला होता. श्रीलंकेविरुद्ध 96 धावा, तर बांगलादेशविरुद्ध 93 धावांवर बाद झाला होता. आता न्यूझीलंडविरुद्ध 99 धावांवर बाद होत सातव्यांदा अनलकी ठरला आहे.

5 / 6
99 या धावसंख्येवर बाद होणारा ऋषभ पंत हा चौथा विकेटकीपर आहे. यापूर्वी महेंद्रसिंह धोनी, जॉनी बेअरस्टो आणि ब्रँडन मॅकलम हा 99 धावांवर बाद झाला होता. (सर्व फोटो- बीसीसीआय)

99 या धावसंख्येवर बाद होणारा ऋषभ पंत हा चौथा विकेटकीपर आहे. यापूर्वी महेंद्रसिंह धोनी, जॉनी बेअरस्टो आणि ब्रँडन मॅकलम हा 99 धावांवर बाद झाला होता. (सर्व फोटो- बीसीसीआय)

6 / 6
Follow us
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.