AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऋषभ पंतने शतकी खेळीनंतर डोळ्याने असं केलं सेलीब्रेशन, त्याचा नेमका अर्थ काय? ते जाणून घ्या

भारताने दुसऱ्या डावात 364 धावांपर्यंत मजल मारली आणि पहिल्या डावातील 6 धावांच्या आघाडीसह 370 धावा झाल्या आहेत. टीम इंडियाने विजयासाठी 371 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. आता टीम इंडिया हे आव्हान रोखणार का? असा प्रश्न आहे. असं असताना या सामन्यात ऋषभ पंतने आगळं वेगळं सेलीब्रेशन केलं. काय ते जाणून घ्या

| Updated on: Jun 24, 2025 | 3:32 PM
Share
भारत आणि इंग्लंड पहिला कसोटी सामना आता निर्णायक वळणावर आहे. इंग्लंडने 371 धावांचा पाठलाग करताना चौथ्या दिवशी बिनबाद 21 धावा केल्या. अजूनही 350 धावांचं लक्ष्य गाठायचं असून काय होईल याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष्य लागून आहे. दरम्यान, ऋषभ पंतने दुसऱ्या डावातही शतकी खेळी केली. पण फ्लिप न मारता वेगळ्याच पद्धतीने आनंद साजरा केला.

1 / 5
ऋषभ पंतने डोळ्यावर बोट ठेवून वेगळ्या पद्धतीने केलेल्या सेलीब्रेशनने लक्ष वेधून घेतलं. अशा पद्धतीने सेलीब्रेशन करण्याचा अर्थ काय? विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने असं सेलीब्रेशन का केलं? असे एक ना अनेक प्रश्न पडले आहेत. चला जाणून घेऊयात त्याचं उत्तर

2 / 5
ऋषभ पंतचं सेलीब्रेशन हे इंग्लंडचा फुटबॉलपटू डेले अली याची प्रेरणा घेऊन केल्याचं बोललं जातं आहे. एव्हर्टन आणि टोटेनहॅम हॉटस्परकडून खेळणारा डेले अली गोल केल्यानंतर अशाच पद्धतीने डोळ्यावर बोट ठेवून साजरा करायचा. ऋषभ पंतने त्याचं अनुकरण केल्याचं बोललं जात आहे.

3 / 5
फुटबॉलपटू डेले अलीने या सेलीब्रेशनबाबत सांगितलं होतं की, 'माझ्या संघातील मित्र जेमी वर्डीची मुलं माझ्यासोबत अशी खेळायची. मी देखील मैदानात असंच दाखवू लागलो. याचा कोणताही विशिष्ट राजकीय किंवा सामाजिक अर्थ नाही.'

4 / 5
फुटबॉलप्रेमी ऋषभ पंतने डेले अलीच्या सेलिब्रेशनने इंग्लंडच्या खेळाडूंचे लक्ष वेधून घेतले. त्याने त्याच्या दुसऱ्या शतकाच्या सेलीब्रेशनवेळी असं केलं. आता पुढच्या सामन्यातही असंच सेलीब्रेशन करतो का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. (सर्व फोटो- TV9 Hindi/Kannada)

5 / 5
Follow Us
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ आला समोर
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे मागणी
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाचा...
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, वडेट्टीवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, अन् विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
Latur Drought : मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना काय दिला शब्द?
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी..
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी सांगितली मोठी माहिती