AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : चौथ्या कसोटीत रोहित शर्मा खेळणार की नाही! नेमकं काय झालं? धाकधूक वाढली

बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका आता निर्णायक वळणावर आली आहे. पुढच्या दोन सामन्यात मालिकेचा निर्णय होणार आहे. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचा फैसला होणार आहे. असातना चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली आहे. कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात खेळणार की नाही याबाबत शंका आहे.

| Updated on: Dec 22, 2024 | 10:53 AM
Share
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा कसोटी सामना मेलबर्नमध्ये होणार आहे. आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यात 1-1 अशी स्थिती आहे. त्यामुळे चौथ्या सामन्यात आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. पण भारतीय संघाच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. कारण मेलबर्नमध्ये सराव करताना रोहित शर्माला दुखापत झाली. त्यामुळे त्याने सराव मध्येच सोडून दिला.

1 / 5
रोहित शर्मा नेटमध्ये फलंदाजीचा सराव करत होता. खासकरून बचावात्मक खेळण्याचा प्रयत्न सुरु होता. थ्रोडाउन स्पेशालिस्ट दया त्याला गोलंदाजी करता होता. हा सराव करताना रोहितच्या डाव्या गुडघ्याला दुखावत झाली. त्यामुळे रोहित शर्माने सराव थांबवला. तसेच फिजिओने त्याची तपासणी करत काळजी घेतली.

2 / 5
फिजिओने योग्य उपचार केल्यानंतरही रोहित शर्माची दुखापत काही कमी झाली नाही. कराण त्याला उभं राहण्यासाठी धडपड करावी लागली. त्यामुळे रविवारच्या दुसऱ्या सत्राच्या सरावातून वगळण्यात आले. त्यामुळे त्याची दुखापत वाढली तर चौथ्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींची चिंता वाढली आहे.

3 / 5
चौथा कसोटी सामना सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. 26 डिसेंबरपासून बॉक्सिंग डे कसोटी सुरु होणार आहे. हा सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. दुसरीकडे, रोहित शर्माचा फॉर्मही चिंतेचा विषय आहे.

4 / 5
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीसाठी भारताला पुढचे दोन्ही कसोटी सामने महत्त्वाचे आहेत. दोन्ही सामन्यात विजय मिळवला तर अंतिम फेरीत स्थान पक्कं होणार आहे. अशा परिस्थितीत अनुभवी रोहित शर्मा संघाबाहेर असणं महागात पडू शकतं. येत्या तीन रोहित शर्मा फिट अँड फाईन होईल अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींना आहे.

5 / 5
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.