कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमापासून रोहित शर्मा फक्त इतक्या रन्स दूर, जाणून घ्या

वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघांनी जेतेपदासाठी कंबर कसली आहे. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा, तर भारताने तिसऱ्यांदा जेतेपदावर दावा ठोकला आहे. त्यामुळे विजयी कोण ठरतं? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दुसरीकडे, कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाणार आहे.

| Updated on: Nov 17, 2023 | 6:45 PM
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.रोहित शर्माने भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करत उपांत्य फेरीपर्यंत चांगली कामगिरी केली आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.रोहित शर्माने भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करत उपांत्य फेरीपर्यंत चांगली कामगिरी केली आहे.

1 / 6
रोहित शर्माने गेल्या 10 सामन्यांत एकच शतक झळकावले आहे. पण संघाला चांगली सुरुवात करून देण्यात मागे पुढे काहीच पाहात नाही. आक्रमकतेने विरोधी गोलंदाजांचे खच्चीकरण करतो आणि बाकीच्या फलंदाजांचा दबाव दूर करतो.

2 / 6
रोहित शर्माने एखाद दुसरा सामना सोडला तर आपल्या खेळीने भारताला वेगवान आणि दमदार सुरुवात करून दिली आहे. अंतिम फेरीतही त्याच्याकडून अशीच फलंदाजी अपेक्षित आहे. रोहित शर्मालाही अंतिम फेरीत आपल्या नावावर मोठा विक्रम करण्याची संधी असेल.

3 / 6
भारतीय कर्णधार रोहित शर्माने फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 29 धावा केल्या. तर त्याच्या नावावर एका विक्रमाची नोंद होणार आहे. वनडे वर्ल्डकपच्या एका पर्वात कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल.

4 / 6
एकदिवसीय विश्वचषकाच्या एका पर्वात कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनच्या नावावर आहे. केनने 2019 विश्वचषक स्पर्धेत 578 धावा केल्या आहेत. आता रोहित शर्मा त्याचा विक्रम मोडण्यापासून फक्त 29 धावा दूर आहे.

5 / 6
रोहित शर्मा सध्या 550 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 10 सामन्यांमध्ये या धावा केल्या आहेत. कर्णधारांच्या यादीत श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने तिसऱ्या क्रमांकावर आहे. ज्याने 2007 च्या विश्वचषकात 548 धावा केल्या होत्या.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा.
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय.
...तर हे बाबासाहेबांना अभिवादन राहिलं असतं, सुजात आंबेडकरांची खंत काय?
...तर हे बाबासाहेबांना अभिवादन राहिलं असतं, सुजात आंबेडकरांची खंत काय?.
महामानवाला नमन करत मुख्यमंत्री म्हणाले, बाबासाहेबांच्या तत्वावरच...
महामानवाला नमन करत मुख्यमंत्री म्हणाले, बाबासाहेबांच्या तत्वावरच....
उद्धव ठाकरेंकडून बाबासाहेबांना अभिवादन, ठाकरे गटाचे इतर नेतेही हजर
उद्धव ठाकरेंकडून बाबासाहेबांना अभिवादन, ठाकरे गटाचे इतर नेतेही हजर.
चैत्यभूमीवर दाखल होताच 'या' कारणामुळे अजित पवार संतापले, नेमक काय घडलं
चैत्यभूमीवर दाखल होताच 'या' कारणामुळे अजित पवार संतापले, नेमक काय घडलं.
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त चैत्यभूमीवर अनुयायांचा जनसागर
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त चैत्यभूमीवर अनुयायांचा जनसागर.
... तर आम्ही ४८ जागा लढवू, प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य
... तर आम्ही ४८ जागा लढवू, प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य.
जे अडीच वर्ष घरी बसले..., ठाकरे यांच्या 'बोगसपणा'वरून शिंदेंचा पटलवार
जे अडीच वर्ष घरी बसले..., ठाकरे यांच्या 'बोगसपणा'वरून शिंदेंचा पटलवार.
पंकजाताई आणि मी..; 'शासन आपल्या दारी'मध्ये धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य
पंकजाताई आणि मी..; 'शासन आपल्या दारी'मध्ये धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य.