SA vs IND | दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टीम इंडिया खेळणार 8 सामने, जाणून घ्या वेळापत्रक
IND vs SA | दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या टी 20 मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे. एकदिवसीय मालिकेत केएल राहुल हा कॅप्टन्सी करेल. तर कसोटी मालिकेत नियमित कर्णधार रोहित शर्मा याच्याकडे सूत्र आहेत.
![टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टी 20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळणार आहे. या तिन्ही मालिकांमध्ये 3 वेगवेगळे कर्णधार असणार आहेत. 10 डिसेंबरपासून टी20 मालिकेच्या माध्यमातून दक्षिण आफ्रिका दौऱ्याला सुरुवात होईल. त्यानंतर दुसरा आणि तिसरा सामना हा अनुक्रमे 12 आणि 14 डिसेंबरला होईल.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/12/india-vs-south-africa-1.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी 20 मालिकेतील तिन्ही सामने हे भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी सुरु होतील. टी 20 मालिकेनंतर एकदिवसीय मालिकेला सुरुवात होईल.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/12/ind-vs-sa-k-l-rahul-and-aiden-markram.jpg)
2 / 5
![उभयसंघातील एकदिवसीय मालिकेला 17 डिसेंबरपासून सुरुवात होईल. जोहान्सबर्गला सलामीचा सामना होईल. तर त्यानंतर 19 डिसेंबरला दुसरा आणि 21 डिसेंबरला तिसरा सामना होईल. पहिल्या सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर उर्वरित 2 सामन्यांना दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/12/ind-vs-sa-suryakumar-yadav-and-aiden-markram.jpg)
3 / 5
![त्यानंतर दौऱ्याची सांगता ही कसोटी मालिकेने होणार आहे. एकूण 2 सामन्यांची ही मालिका असणार आहे. मालिकेतील पहिला सामना 26 डिसेंबरला होणार आहे. पहिला सामना सेंच्युरियन इथे होणार आहे. तर दुसरा आणि शेवटचा सामना हा 3 जानेवारीला केपटाऊन इथे होणार आहे. या दोन्ही सामन्यांना दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/12/ind-vs-sa-test-1.jpg)
4 / 5
![टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिन्ही मालिकांमधील प्रत्येक सामना हा स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल. तर मोबाईलवर सामना पाहण्यासाठी डिज्नी प्लस हॉटस्टार एप डाऊनलोड करावा लागेल.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/12/team-india-sachin-tendulkar-fan.jpg)
5 / 5
Non Stop LIVE Update
![रोहित शर्माने चौकारांचा 'षटकार' मारला की आणखी एका व्रिकमाची नोंद, जाणून घ्या रोहित शर्माने चौकारांचा 'षटकार' मारला की आणखी एका व्रिकमाची नोंद, जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Rohit_Record_6-1.jpg?w=670&ar=16:9)
रोहित शर्माने चौकारांचा 'षटकार' मारला की आणखी एका व्रिकमाची नोंद, जाणून घ्या
![कर्ज नाही चुकवलं तर बँक शेतकर्यांची जमीन विकते का? कर्ज नाही चुकवलं तर बँक शेतकर्यांची जमीन विकते का?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/cropped-PM-Kisan-17th-Installment-5.jpg?w=670&ar=16:9)
कर्ज नाही चुकवलं तर बँक शेतकर्यांची जमीन विकते का?
![जानकीचं मंगळसूत्र अन् ऋषिकेशच्या हातातील मंगळसूत्रासारखं दिसणारं ब्रेसलेट चर्चेत जानकीचं मंगळसूत्र अन् ऋषिकेशच्या हातातील मंगळसूत्रासारखं दिसणारं ब्रेसलेट चर्चेत](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Gharo-Ghari-Maatichya-Chuli-7-1.jpg?w=670&ar=16:9)
जानकीचं मंगळसूत्र अन् ऋषिकेशच्या हातातील मंगळसूत्रासारखं दिसणारं ब्रेसलेट चर्चेत
![deepika padukone : रणवीर सोबत लग्न केलं, पण तो हिरो दीपिकाच आयुष्य होता deepika padukone : रणवीर सोबत लग्न केलं, पण तो हिरो दीपिकाच आयुष्य होता](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/feature-18.jpg?w=670&ar=16:9)
deepika padukone : रणवीर सोबत लग्न केलं, पण तो हिरो दीपिकाच आयुष्य होता
!['हे' सेलिब्रिटी शंकराचे परम भक्त, हातावर आहे शिव जींचा टॅटू 'हे' सेलिब्रिटी शंकराचे परम भक्त, हातावर आहे शिव जींचा टॅटू](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/shiv-ji-1.jpg?w=670&ar=16:9)
'हे' सेलिब्रिटी शंकराचे परम भक्त, हातावर आहे शिव जींचा टॅटू
![जॅकलिन फर्नांडीसच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका जॅकलिन फर्नांडीसच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/cropped-Jacqueliene-look-bold-1.jpg?w=670&ar=16:9)
जॅकलिन फर्नांडीसच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका