AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सारांश जैनचा कसोटी पदार्पणातील पहिला चेंडू ठरला खास, खरं तर नकोसा पण दिग्गजांच्या यादीत स्थान

भारत आणि श्रीलंका कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात सारांश जैनला संधी दिली गेली. कुलदीप यादवच्या जागी त्याला संघात स्थान दिलं गेलं आहे. असं असताना या कसोटी मालिकेतील पहिला चेंडू खास आणि नकोसा राहिला. त्याच्या कसोटी क्रिकेट कारकीर्द विचित्र प्रकारे सुरू झाली आहे.

| Updated on: Aug 25, 2026 | 2:59 PM
Share
कोलंबोत श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला पदार्पणाची संधी मिळाली. पण त्या या सामन्यात टाकलेला पहिलाच चेंडू नो बॉल होता. यासह त्याने निवडक खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवलं आहे. खरं तर या यादीत दिग्गज खेळाडू असून त्यांची सुरूवात अशीच झाली होती.(Photo: PTI)

1 / 5
आकडेवारीनुसार, सारांश जैन जगातील 15वा खेळाडू ठरला असून त्याने कसोटी क्रिकेट कारकि‍र्दीची सुरूवात नो बॉल टाकून केली. म्हणजे कसोटी क्रिकेटच्या कारकि‍र्दीच्या सुरूवातीला नो बॉलचा ठपका लागला आहे. (Photo: PTI)

2 / 5
कसोटी क्रिकेट कारकि‍र्दीत नो बॉल टाकणार सारांश जैन चौथा भारतीय गोलंदाज ठरला आहे. नो बॉलपासून कसोटी कारकि‍र्दीला सुरूवात करणारा पहिला भारतीय फिरकीपटू ठरला आहे. (Photo: PTI)

कसोटी क्रिकेट कारकि‍र्दीत नो बॉल टाकणार सारांश जैन चौथा भारतीय गोलंदाज ठरला आहे. नो बॉलपासून कसोटी कारकि‍र्दीला सुरूवात करणारा पहिला भारतीय फिरकीपटू ठरला आहे. (Photo: PTI)

3 / 5
सारांश जैन याच्या आधी भारताच्या तीन गोलंदाजांनी नो बॉल टाकून कसोटी कारकि‍र्दीला सुरूवात केली होती. यात कपिल देव, इशांत शर्मा आणि टी नटराजन यांचं नाव आहे. (Photo: PTI)

सारांश जैन याच्या आधी भारताच्या तीन गोलंदाजांनी नो बॉल टाकून कसोटी कारकि‍र्दीला सुरूवात केली होती. यात कपिल देव, इशांत शर्मा आणि टी नटराजन यांचं नाव आहे. (Photo: PTI)

4 / 5
भारताच्या कसोटी संघात पदार्पण करणारा सारांश जैन हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. यासह त्याने सबा करीमच्या नावावर असलेला 26 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. सबा कमीने 32 वर्षे 11 महिने आणि 28 दिवसांचा असताना संघात पदार्पण केलं होतं. तर सारांश जैनने 33 वरषे 4 महिने आणि 24 दिवसांचा असताना पदार्पण केलं आहे. (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...