IND vs AUS : शफाली वर्माकडून पुन्हा अपेक्षाभंग, तीच चूक करत पाचव्यांदा भारतीय संघाला आणलं गोत्यात
Australia Women vs India Women, 2nd Semi-Final: भारत आणि ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी शफाली वर्माची संघात एन्ट्री झाली. प्रतिका रावल दुखापतग्रस्त झाल्याने शफालीला संधी मिळाली. पण त्याचं संधीचं सोनं करण्यात तिला अपयश आलं. सलग पाचव्यांदा शफाली वर्मा त्याच पद्धतीने विकेट गमवून बसली.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
