AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 Final : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु की पंजाब किंग्स! शेन वॉटसनने विजयासाठी या संघाला दिला कौल

IPL 2025 Final, RCB vs PBKS : आयपीएल 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स यांनी धडक मारली आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत विजयाची चव चाखलेली नाही. त्यामुळे यंदाच्या पर्वात नवा विजेता मिळणार हे निश्चित आहे. असं असताना शेन वॉटसनने विजयासाठी एका संघाला पसंती दिली आहे.

| Updated on: Jun 02, 2025 | 3:49 PM
Share
आयपीएल 2025 स्पर्धेचा अंतिम सामना 3 जून रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना रंगणार आहे. पहिल्यांदाच कधीही जेतेपद न मिळालेले संघ अंतिम फेरीत पोहोचले आहेत.

1 / 5
अंतिम सामन्यात कोणता संघ वरचढ ठरणार याची उत्सुकता आहे. असं असताना ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉटसनने विजयाचा कौल दिला आहे. वॉटसनच्या मते यंदाचे जेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडे असेल यात काही शंका नाही.

2 / 5
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. पण काही सामन्यांमध्ये चुकाही केल्या आहेत. असं असताना प्लेऑफमध्ये त्या चुकांची दुरूस्ती जोरदार कमबॅक केलं आहे. जोश हेझलवूडच्या आगमनाने आरसीबीची ताकद वाढली आहे.

3 / 5
17 वर्षांच्या प्रदीर्घ कालावाधीनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला जेतेपदाची चव चाखता येईल असं त्याने भाकीत वर्तवलं आहे. इतकंच काय तर या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार विराट कोहलीला मिळेल याबाबतही त्याने भविष्य वर्तवलं आहे.

4 / 5
आता 17 वर्षांची जेतेपदाची भूक कोण शमवतो याकडे लक्ष लागून आहे. पंजाब किंग्सनेही क्वॉलिफायर 2 सामन्यात मुंबई इंडियन्सचा धुव्वा उडवला आहे. त्यामुळे हा सामना वाटतो तितका सहज जिंकता येईल असं नाही. त्यामुळे या सामन्याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (सर्व फोटो- टीव्ही 9 नेटवर्क/कन्नड)

5 / 5
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.