AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI : दुसऱ्या कसोटी सामन्यात गिल रचणार विक्रम, ब्रॅडमननंतर असं करणारा पहिला कर्णधार ठरणार

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा कसोटी सामना 10 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. टीम इंडियाला मालिका 2-0 ने जिंकण्याची संधी आहे. दुसरीकडे, शुबमन गिल एक मोठा विक्रम आपल्या नावावर करू शकतो.

| Updated on: Oct 09, 2025 | 5:44 PM
Share
दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा कसोटी सामना होणार आहे. हा सामना 10 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या मालिकेत भारताने आधीच 1-0 ने आघाडी घेतली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरीच्या दृष्टीने विजय खूपच महत्त्वाचा आहे.

1 / 6
वेस्ट इंडिज विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार शुबमन गिल एका विक्रमांची नोंद करू शकतो. त्याचा फॉर्म पाहता हे शक्य आहे. मागच्या सामन्यातही त्याने अर्धशतकी खेळी केली होती. कर्णधारपदाची धुरा हाती घेतल्यापासून शुबमन गिल फॉर्मात आहे.

2 / 6
इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत शुबमन गिलची बॅट चांगलीच तळपली. त्याने या मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रचला. आता त्याच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा खोवला जाऊ शकतो.

3 / 6
शुबमन गिल कर्णधार म्हणून 1 हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज होऊ शकतो. शुबमन गिलपूर्वी हा कारनामा ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन यांनी केली आहे. त्यांनी 11 डावात 1 हजार पूर्ण केल्या आहेत.

4 / 6
शुबमन गिलने कर्णधार झाल्यानंतर 10 डावात 805 धावा केल्या आहेत. आता 196 धावा करताच त्याच्या कसोटी कर्णधार असताना सर्वात वेगाने 1 हजार धावा पूर्ण होणार आहेत. त्यामुळे शुबमन गिलच्या कामगिरीकडे लक्ष लागून आहे. शुबमन गिलने 38 कसोटी सामन्यात 41.49 च्या सरासरीने 2697 धावा केल्या. यात 9 शतके आणि 8 अर्धशतके केली आहेत.

5 / 6
भारतासाठी कर्णधार म्हणून 1 हजार धावा कमी डावात पूर्ण करण्याचा विक्रम सुनील गावस्कर यांच्या नावावर आहे. त्यांनी 15 डावात ही कामगिरी केली होती. हा विक्रम देखील शुबमन गिल आपल्या नावावर करू शकतो. धोनी आणि विराट कोहलीने 18 डावात ही कामगिरी केली. सचिन तेंडुलकरने 24, अझरूद्दीनने 25, पतौडीने 26, रोहित शर्माने 27, सौरव गांगुलीने 35 आणि कपिल देवने 40 डावात ही कामगिरी केली. (सर्व फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

6 / 6
लोणार सरोवरातील खारं पाणी झालं गोडं! मासे दिसल्यानं जैवविविधता धोक्यात
लोणार सरोवरातील खारं पाणी झालं गोडं! मासे दिसल्यानं जैवविविधता धोक्यात.
'तो' मुंडेंचा PA, त्यानं मला ठार... जरांगेंच्या आरोपांनी राज्य हादरले
'तो' मुंडेंचा PA, त्यानं मला ठार... जरांगेंच्या आरोपांनी राज्य हादरले.
मनसे कार्यकर्त्यांकडून विहिरीत उतरून मतदारांचा शोध अन् अनोखं आंदोलन
मनसे कार्यकर्त्यांकडून विहिरीत उतरून मतदारांचा शोध अन् अनोखं आंदोलन.
..नाईलाजास्तव वजाबाकी करावी लागेल, दादांकडून रूपाली पाटलांची कानउघाडणी
..नाईलाजास्तव वजाबाकी करावी लागेल, दादांकडून रूपाली पाटलांची कानउघाडणी.
1800 कोटीची जमीन 300 कोटीत, स्टॅम्प ड्युटीही माफ! पार्थ पवारांवर आरोप
1800 कोटीची जमीन 300 कोटीत, स्टॅम्प ड्युटीही माफ! पार्थ पवारांवर आरोप.
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, दादांनी झटकले हात अन् म्हणाले...
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, दादांनी झटकले हात अन् म्हणाले....
जरांगेंच्या हत्येचा कट, अडीच कोटींची सुपारी अन् बड्या नेत्याचं नाव
जरांगेंच्या हत्येचा कट, अडीच कोटींची सुपारी अन् बड्या नेत्याचं नाव.
'वंदे मातरम्' गीताला 150 वर्ष पूर्ण, मंत्रालयात विशेष कार्यक्रम
'वंदे मातरम्' गीताला 150 वर्ष पूर्ण, मंत्रालयात विशेष कार्यक्रम.
बघा ना माझा संजय राऊत अ‍ॅडमिट, वो मेरा माल...गुलाबराव पाटलांकडून टिंगल
बघा ना माझा संजय राऊत अ‍ॅडमिट, वो मेरा माल...गुलाबराव पाटलांकडून टिंगल.
भाजपनं घडवला नवा इतिहास, निकालापूर्वीच 75 टक्के उमेदवार विजयी?
भाजपनं घडवला नवा इतिहास, निकालापूर्वीच 75 टक्के उमेदवार विजयी?.