IND vs AUS : शुबमन गिल याचं वनडे कारकिर्दीतलं सहावं शतक, नावावर नव्या विक्रमाची नोंद

IND vs AUS 2nd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यातही शुबमन गिल याचा फॉर्म कायम असल्याचं दिसून आला. दुसऱ्या सामन्यात शतकी खेळी करत शुबमन गिलने काही विक्रम नोंदवले आहेत.

| Updated on: Sep 24, 2023 | 5:27 PM
शुबमन गिल याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 97 चेंडूत 104 धावांची खेळी केली. यात 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे. गिलने 92 चेंडूत शतकं पूर्ण केलं. षटकार मारत शतक झळकावलं. (Photo- BCCI Twitter)

शुबमन गिल याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 97 चेंडूत 104 धावांची खेळी केली. यात 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे. गिलने 92 चेंडूत शतकं पूर्ण केलं. षटकार मारत शतक झळकावलं. (Photo- BCCI Twitter)

1 / 6
शुबमन गिल याने वनडे कारकिर्दितलं सहावं शतक झळकावलं आहे. तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध शुबमन गिल याचं पहिलंच शतक आहे. तसेच वनडे क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. (Photo- BCCI Twitter)

शुबमन गिल याने वनडे कारकिर्दितलं सहावं शतक झळकावलं आहे. तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध शुबमन गिल याचं पहिलंच शतक आहे. तसेच वनडे क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. (Photo- BCCI Twitter)

2 / 6
वनडे क्रिकेटमध्ये 35 डावात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिलं स्थान मिळवलं आहे. हाशिम अमला याला मागे टाकतं पहिलं स्थान पटकावलं आहे. अमलाने  35 डावात 1844 धावा केल्या होत्या. तर शुभमन गिल याने 1917 धावा केल्या आहेत. (Photo- BCCI Twitter)

3 / 6
शुबमन गिल याचं 2023 या वर्षातलं हे सातवं शतक आहे. क्रिकेट करिअरमध्ये पहिल्यांदाच गिलने अशी कामगिरी केली आहे. यापूर्वी विराट कोहली, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि शिखर धवन याने ही किमया केली आहे. (Photo- BCCI Twitter)

4 / 6
विराट कोहली याने (2012, 2017, 2018, 2019), रोहित शर्मा (2017, 2018, 2019), सचिन तेंडुलकर (1996, 1998), राहुल द्रविड (1999), सौरव गांगुली (2000), शिखर धवन (2013), शुबमन गिल  (2023) या वर्षात पाचहून अधिक शतकं झळकावली आहेत. (Photo- BCCI Twitter)

5 / 6
2023 या वर्षात सर्वाधिक शतकं ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत शुबमन गिल पहिल्या स्थानावर आहे. शुबमन गिल 7, विराट कोहली 5, टेम्बा बावुमा 4, डेव्हॉन कॉनव्हे 4, डेरिल मिचेल 4, एन हुसैन शांतो 4 अशी शतकं झळकावली आहेत. (Photo- BCCI Twitter)

6 / 6
Follow us
जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो...
जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो....
मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक
मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक.
फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'
फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'.
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण.
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?.
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते...
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते....
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण.
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?.
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल.
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्..
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्...