IPL 2024: 17 व्या मोसमातील सिक्सर किंग कोण? अव्वल स्थानी हा फलंदाज

Most Sixes in IPL 2024: आयपीएलच्या 17 व्या मोसमात भारतीय अनकॅप्ड फलंदाजांनी आपल्या विस्फोटक बॅटिंगने धमाका केला. केकेआरने ही ट्रॉफी जिंकली. मात्र या हंगामात सर्वाधिक सिक्सचा विक्रम कोणत्या फलंदाजाच्या नावावर आहे? जाणून घ्या.

| Updated on: May 27, 2024 | 8:32 PM
आयपीएलच्या 17 व्या मोसमाची सांगता रविवारी 26 मे रोजी झाली. कोलकाता हैदराबादवर मात करत तिसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन ठरली. त्यांनतर आपण या हंगामात सर्वाधिक सिक्स मारणाऱ्या फलंदाजांबाबत जाणून घेऊयात.सर्वाधिक सिक्स मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली आणि हेन्रिक क्लासेन हे दोघे संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानी आहेत.

1 / 7
उपविजेत्या सनरायजर्स हैदराबाजचा फलंदाज हेन्रिक क्लासेन याने 16 सामन्यांमध्ये 479 धावा केल्या. क्लासेनने या दरम्यान 38 सिक्स फटकावले. हेन्रिक क्लासेन सर्वाधिक सिक्स लगावणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.

2 / 7
विराट कोहली ऑरेंज कॅप  विजेता ठरला. विराटने 15 सामन्यांमध्ये एकूण 741 धावा केल्या. विराटने 38 सिक्स या हंगामात ठोकले. विराटने हेन्रिकच्या तुलनेत 1 सामना कमी खेळून बरोबरीचे सिक्स ठोकले आहेत.

3 / 7
लखनऊ सुपर जायंट्सचा निकोलस पूरन याने 14 सामन्यांमध्ये 449 धावा केल्या. पूरनने या एकूण धावांदरम्यान 36 सिक्स लगावले. निकोलस पूरन सर्वाधिक सिक्स लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे.

4 / 7
राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज रियान पराग याने 15 सामन्यांमध्ये 573 धावा ठोकल्या.  रियानच्या नावे 33 षटकारांची नोंद आहे.

5 / 7
कोलकाता नाईट रायडर्सचा ऑलराउंडर सुनील नरीन याने 14 सामन्यांमध्ये 488 धावा केल्या. नरीन आणि रियान हे दोघे 33 सिक्सह  संयुक्तरित्या  चौथ्या स्थानी आहेत.

6 / 7
तर उपविजेत्या हैदराबादचा विस्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा हा या हंगामातील सिक्सर किंग ठरला आहे. अभिषेकने 16 सामन्यांमध्ये 484 धावा केल्या. अभिषेकने या दरम्यान एकूण 42 सिक्स ठोकले.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर.
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट.
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?.
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी.
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले...
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले....