AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी श्रीलंकेचा मोठा डाव, भारताला जेतेपद मिळवून देणारा कोच सांभाळणार धुरा

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला आता फक्त एका महिन्याचा अवधी शिल्लक राहिला आहे. बहुतांश संघांनी आपला संघ जाहीर केला आहे. असं असताना श्रीलंका क्रिकेट बोर्डाने एक पाऊल पुढे टाकत मोठा निर्णय घेतला आहे. भारताला जेतेपद मिळवून देण्याच मोठा वाटा असलेल्या प्रशिक्षकाला प्रशिक्षकपदाची धुरा सोपवली आहे.

| Updated on: Jan 07, 2026 | 3:58 PM
Share
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या तयारीसाठी 20 संघ जुंपले आहेत. श्रीलंका आणि भारताकडे यजमानपद असल्याने दोन्ही संघ जोमाने तयारी करत आहेत. होमग्राउंडवर सामने होणार असल्याने दोन्ही त्याचा फायदा घेण्यास आतुर आहेत. असं असताना या स्पर्धेपूर्वी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (फोटो- PTI)

1 / 5
भारताला विश्वविजेतेपद मिळवून देणाऱ्या प्रशिक्षकाची संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.  विक्रम राठोड यांना श्रीलंकेने फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. त्यामुळे श्रीलंकन फलंदाजांना गोलंदाजांचा सामना करण्याचे धडे मिळणार आहेत. त्यामुळे भारतीय गोलंदाजांच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. (फोटो- PTI)

2 / 5
विक्रम राठोड यांनी 2024 च्या टी20 विश्वचषकापर्यंत भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. त्यांच्या फलंदाजी प्रशिक्षकपदाच्या काळातच टीम इंडिया टी20  विश्वचषक विजेती बनली. त्यामुळे आता श्रीलंकेच्या ताफ्यात रूजू झाल्याने त्यांना नक्कीच फायदा होणार असं क्रीडाप्रेमी बोलत आहेत.  (ICC Photo)

3 / 5
विक्रम राठोड हे आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे सहाय्यक प्रशिक्षक देखील आहेत. आता ते श्रीलंकेला सेवा देणार आहेत आणि त्यांना 2026 चा टी20 विश्वचषक जिंकण्यास मदत करणार आहेत. विक्रम राठोड 15 जानेवारी रोजी श्रीलंकेचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारतील. (फोटो- टीव्ही 9 हिंदीवरून)

4 / 5
विक्रम राठोर 7 जानेवारी ते 11 जानेवारी दरम्यान होणाऱ्या श्रीलंकेच्या पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेचा भाग असणार नाहीत.  पण टी20  विश्वचषकापूर्वी संघाच्या उणीवा दूर करण्यासाठी ते एक शिबिर आयोजित करतील. आता त्याच्या कारकि‍र्दीत श्रीलंकेचा संघ कशी कामगिरी करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (फोटो- टीव्ही 9 हिंदीवरून)

5 / 5
समृद्धी महामार्गाची संपल्पना मी मांडली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
समृद्धी महामार्गाची संपल्पना मी मांडली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
म्हातारा झाल्यावर गरज संपते, मुलीला तिकीट नाकारताच दगडू सकपाळ संतापले
म्हातारा झाल्यावर गरज संपते, मुलीला तिकीट नाकारताच दगडू सकपाळ संतापले.
काँग्रेसचा हात सोडून 12 नगरसेवकांनी हाती कमळ अन् हर्षवर्धन सपकाळ बरसले
काँग्रेसचा हात सोडून 12 नगरसेवकांनी हाती कमळ अन् हर्षवर्धन सपकाळ बरसले.
महापाप केल्यावर मुख्यमंत्री अन् महापौर पद! फडणवीस आणि....
महापाप केल्यावर मुख्यमंत्री अन् महापौर पद! फडणवीस आणि.....
मुंबईकरांना काय हवं? यासाठी मुंबईत जन्म... राज यांचा फडणवीसांवर निशाणा
मुंबईकरांना काय हवं? यासाठी मुंबईत जन्म... राज यांचा फडणवीसांवर निशाणा.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणं 'या' महिलांना भोवलं, कारण...
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणं 'या' महिलांना भोवलं, कारण....
मी आमदार नाही, पण आमदाराचा बाप... दानवेंच्या विधानाची राज्यात चर्चा
मी आमदार नाही, पण आमदाराचा बाप... दानवेंच्या विधानाची राज्यात चर्चा.
VIDEO : ओवैसी-जलील यांच्या पदयात्रेत तुफान गर्दी, अख्खं संभाजीनगर जाम
VIDEO : ओवैसी-जलील यांच्या पदयात्रेत तुफान गर्दी, अख्खं संभाजीनगर जाम.
स्वत:चा महापौर बसवायला मुल्ला-सुल्ला चालतात? अविनाश जाधवांचा थेट सवाल
स्वत:चा महापौर बसवायला मुल्ला-सुल्ला चालतात? अविनाश जाधवांचा थेट सवाल.
गुरू तेग बहादुर यांचा अपमान? दिल्ली विधानसभेत गदारोळ अन् वातावरण तापलं
गुरू तेग बहादुर यांचा अपमान? दिल्ली विधानसभेत गदारोळ अन् वातावरण तापलं.