AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs JPN Cricket match: भारत-जापान ऐतिहासिक क्रिकेट लढत! जापानी राजदूतांनी सामन्याला दिलं खास नाव

भारत आणि जपान यांच्यात 'सुझुकी कप' अंतर्गत केवळ एकच टी20 सामना खेळवला जाणार आहे. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच हे दोन्ही संघ मैदानावर आमनेसामने येत असल्याने या सामन्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

| Updated on: Sep 17, 2026 | 4:47 PM
Share
भारत जापान हा ऐतिहासिक सामना 22 सप्टेंबर रोजी जपानमधील 'सानो' या शहरात खेळवला जाईल. भारतीय क्रिकेट चाहत्यांना हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता थेट पाहता येईल.  (Photo: X)

भारत जापान हा ऐतिहासिक सामना 22 सप्टेंबर रोजी जपानमधील 'सानो' या शहरात खेळवला जाईल. भारतीय क्रिकेट चाहत्यांना हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता थेट पाहता येईल. (Photo: X)

1 / 5
या महत्त्वाच्या सामन्याच्या आधी भारतातील जपानचे राजदूत ओनो केइची यांनी भारतीय क्रिकेट संघाची भेट घेतली आणि खेळाडूंशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या.  (Photo: X)

या महत्त्वाच्या सामन्याच्या आधी भारतातील जपानचे राजदूत ओनो केइची यांनी भारतीय क्रिकेट संघाची भेट घेतली आणि खेळाडूंशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. (Photo: X)

2 / 5
टीम इंडियाच्या भेटीनंतर जापानी राजदूत ओनो केइची कमालीचे प्रभावित झाले. त्यांनी आपल्या अधिकृत 'एक्स' हँडलवर या सामन्याला ‘दोस्तीची नवी इनिंग’ असे एक नवीन आणि भावनिक नाव दिले, जे दोन्ही देशांमधील मैत्रीचे प्रतीक आहे.  (Photo: X)

3 / 5
दोन्ही देशांमधील क्रीडा क्षेत्रातील सहकार्य आणि देवाणघेवाण वाढवण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानच्या पंतप्रधान सनाए ताकाइची यांनी एका विशेष बैठकीत ‘स्पोर्ट 75’ या मोहिमेची घोषणा केली होती. हा टी20 सामना याच मोहिमेअंतर्गत टाकलेले पहिले मोठे पाऊल आहे.  (Photo: X)

4 / 5
बीसीसीआय अध्यक्ष मिथुन मन्हास यांनी या सामन्याबाबत आनंद व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, या सामन्याच्या माध्यमातून क्रिकेट हा खेळ जपानसारख्या देशात पोहोचेल आणि एका संपूर्णपणे नवीन प्रेक्षकवर्गाला या खेळाकडे आकर्षित करण्यात मदत होईल.  (Photo: X)

5 / 5
Follow Us
नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव...
Tejashwi Yadav : नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव यांचा थेट सवाल
शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही....
Eknath Shinde : शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी ग्वाही
शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती...
Ram Purnekar : शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती; राम पूर्णेकर असं का म्हणाले?
दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले...
Tukaram Munde FDA : दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले लाडू-चिवडे; विक्रेत्यांना दिला इशारा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस्वरूपी सुरक्षा देण्याची विनंती
इंडिया अघाडीच्या रॅलीतून भाजप सरकारवर सडकून टीका
Delhi INDIA Alliance Rally : इंडिया अघाडीच्या रॅलीतून भाजप सरकारवर सडकून टीका
ज्ञानेश कुमार यांना हटवेपर्यंत आंदोलन थांबणार नाही...
Delhi INDIA Alliance Rally : ज्ञानेश कुमार यांना हटवेपर्यंत आंदोलन थांबणार नाही... राहुल गांधींचा निर्धार; रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची महारॅली
कसरच सोडली नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं; थेट बड्या...
कसरच सोडली नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं; थेट बड्या नेत्यांची नावं घेत केला घणाघात
एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत..
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन