Lok Sabha Election 2024 Result: युसूफ पठाणआधी लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले भारतीय क्रिकेटपटू

Yusuf Pathan Lok Sabha Election Result 2024: टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर युसूफ पठाण याने पहिल्याच झटक्यात लोकसभा निवडणुकीत बाजी मारली. या निमित्ताने आपण आतापर्यंत लोकसभेत निवडून गेलेल्या टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूंबाबत जाणून घेऊयात.

| Updated on: Jun 05, 2024 | 4:58 PM
लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी जाहीर झाले. टीम इंडियाचा माजी क्रिकेटर युसूफ पठाण याने पश्चिम बंगालमधील बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला.  युसूफ पठाणने सलग 5 टर्म खासदार राहिलेल्या काँग्रेसच्या अधीर रंजन चौधरी यांचा पराभव केला. या निमित्ताने आतापर्यंत टीम इंडियासाठी खेळलेले आणि त्यानंतर लोकसभेत निवडून गेलेल्या दिग्गज क्रिकेटपटूंबाबत आपण जाणून घेऊयात.

1 / 6
कॉमेंट्रीचे 'सरदार'आणि टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू नवजोत सिंह सिधू यांनी 2004 ते 2014 पर्यंत लोकसभेचे खासदार होते. सिद्धू यांनी अमृतसर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं.

कॉमेंट्रीचे 'सरदार'आणि टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू नवजोत सिंह सिधू यांनी 2004 ते 2014 पर्यंत लोकसभेचे खासदार होते. सिद्धू यांनी अमृतसर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं.

2 / 6
टीम इंडियाचे माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन 2009 साली लोकसभेत निवडून गेले. अजहरुद्दीन यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. मात्र सध्या ते सक्रीय राजकारणात नाहीत.

टीम इंडियाचे माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन 2009 साली लोकसभेत निवडून गेले. अजहरुद्दीन यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. मात्र सध्या ते सक्रीय राजकारणात नाहीत.

3 / 6
टीम इंडियाने 1983 साली वर्ल्ड कप जिंकला होता. कीर्ती आझाद या वर्ल्ड कप विजेता संघात होते. क्रिकेटला रामराम केल्यानंतर आझाद यांनी राजकारणात पदार्पण केलं. आझाद 2014 साली भाजपकडून दरभंगा लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले.

4 / 6
टीम इंडिायाचे माजी क्रिकेटपटू चेतन चौहान 1991 साली भाजपच्या तिकीटावर लोकसभेत निवडून गेले. तसेच चेतन चौहान हे उत्तर प्रदेशमधून आमदार म्हणूनही प्रतिनिधित्व केलं.

टीम इंडिायाचे माजी क्रिकेटपटू चेतन चौहान 1991 साली भाजपच्या तिकीटावर लोकसभेत निवडून गेले. तसेच चेतन चौहान हे उत्तर प्रदेशमधून आमदार म्हणूनही प्रतिनिधित्व केलं.

5 / 6
टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर 2019 साली पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. गंभीरने आपच्या आतिशी मर्लेना आणि काँग्रेसचे  अरविंदर सिंह लवली यांना पराभूत केलं होतं.

टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर 2019 साली पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. गंभीरने आपच्या आतिशी मर्लेना आणि काँग्रेसचे अरविंदर सिंह लवली यांना पराभूत केलं होतं.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती.
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला...
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला....
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप.
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा.
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?.
'...तर भुजबळ नक्की मुख्यमंत्री झाले असते', संजय राऊत नेमकं काय म्हणाले
'...तर भुजबळ नक्की मुख्यमंत्री झाले असते', संजय राऊत नेमकं काय म्हणाले.
मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग; 'या' भागात मुसळधार पाऊस
मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग; 'या' भागात मुसळधार पाऊस.
पाणीपुरी खाण्याचे शौकीन आहात? मग हा व्हिडीओ नक्की बघा, नाहीतर तुम्हाला
पाणीपुरी खाण्याचे शौकीन आहात? मग हा व्हिडीओ नक्की बघा, नाहीतर तुम्हाला.
तुमची एकजूट असेल तर खात्री देतो...शरद पवारांनी फुंकलं विधानसभेच रणशिंग
तुमची एकजूट असेल तर खात्री देतो...शरद पवारांनी फुंकलं विधानसभेच रणशिंग.
बापाची जहागिरदारी नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर... पडळकरांचा थेट इशारा
बापाची जहागिरदारी नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर... पडळकरांचा थेट इशारा.