AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

200 वर्षाहून जुन्या असलेल्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानाची किंमत किती माहिती आहे का?

टीम इंडियाविरुद्ध कसोटी मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सवर होणार आहे. या मैदानाचा क्रिकेट इतिहासात नावलौकीक आहे. या मैदानाला 200 वर्षांहून अधिकचा इतिहास आहे. या ऐतिहासिक मैदानाची किंमत काय आहे माहिती आहे का? चला जाणून घेऊयात

| Updated on: Jul 09, 2025 | 8:13 PM
Share
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. दोन सामने झाले असून तिसरा सामना लॉर्ड्सवर होणार आहे. हा सामना 10 जुलैपासून सुरु होणार आहे. क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मैदानात प्रत्येक खेळाडूचं खेळण्याचं स्वप्न असतं.(PHOTO CREDIT- PTI)

1 / 5
लॉर्ड्स क्रिकेट मैदान 1814 साली थॉमस लॉर्ड यांनी तयार केलं होतं. हे त्यांचं तिसरं मैदान होतं. या मैदानात पहिला सामना 22 जून 1814 साली खेळला होता.  तर 1884 मध्ये इंग्लंड ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला. हा सामना इंग्लंडने जिंकला होता. (PHOTO CREDIT- PTI)

2 / 5
लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड हे लंडनमधल सेंट जॉन्स वुड येथे आहे. लंडनमधील सर्वात महागड्या ठिकाणांपैकी एक आहे. मालमत्तेची किंमत ऐकूनच भल्याभल्यांना घाम फुटेल. त्यामुळे या मैदानाची किंमत तशीच आहे. मिडिया रिपोर्टनुसार, लॉर्ड्स क्रिकेट मैदानाची किंमत 26 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.(PHOTO CREDIT- GETTY)

3 / 5
लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर अनेक ऐतिहासिक सामने झाले आहेत. 2025 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामनाही येथे पार पडला. दक्षिण अफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून जेतेपदावर नाव कोरलं होतं. (PHOTO CREDIT- PTI)

4 / 5
टीम इंडियाने लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर 19 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात फक्त 3 सामने जिंकले असून 12 सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. तर 4 सामने ड्रॉ झाले आहेत. टीम इंडियाने शेवटचा सामना 2021 मध्ये जिंकला होता. (PHOTO CREDIT- PTI)

5 / 5
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.