AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RAM Mandir : विराट कोहली, रोहित शर्मा राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गेले नाहीत; कारण…

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात क्रीडा विश्वातील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. सचिन तेंडुलकरपासून रवींद्र जडेजा ते सायना नेहवालपर्यंत अनेक स्पोर्ट्स स्टार्संनी राम मंदिर सोहळ्यात सहभाग नोंदवला. मात्र या कार्यक्रमाला विराट कोहली आणि रोहित शर्मा गैरहजर होते. भारताचे माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद आणि अनिल कुंबळे रविवारी अयोध्येत दाखल झाले. भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजही या सोहळ्याला उपस्थित होती.

| Updated on: Jan 22, 2024 | 8:09 PM
Share
अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे संपूर्ण भारताचे लक्ष लागून होते. अखेर 500 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर प्रभू रामचंद्र मंदिरात विराजमान झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली. या सोहळ्यासाठी देशातील काही मोठ्या सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आले होते.

1 / 6
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना ऐतिहासिक कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाले होते. परंतु ते दोघेही कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही. त्यामुळे कुजबूज सुरु झाली आहे. पण गैरहजेरीमागचं कारण आता पुढे आलं आहे.

2 / 6
विराट कोहली कौटुंबिक कारणामुळे  राम मंदिर सोहळ्यात उपस्थित राहिला नाही. बीसीसीआयच्या ट्वीटनंतर ही बाब उघड झाली आहे. कारण विराट कोहली पहिल्या दोन कसोटी सामन्यातही खेळणार नाही. तर रोहित शर्मा इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी प्रशिक्षण शिबिरात हैदराबादमध्ये राहणे पसंत केले आहे.

3 / 6
इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारतीय संघ चार दिवसांच्या सराव शिबिरासाठी हैदराबादला पोहोचला आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर 25 जानेवारीपासून सलामीचा सामना सुरू होईल.

4 / 6
21 जानेवारी (रविवार) रोजी टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी एक पर्यायी नेट सत्र आयोजित करण्यात आले होते. पण, रोहित शर्माने ही गोष्ट चुकवली. मुंबईतील बीकेसी मैदानावर त्याने वैयक्तिक सराव केला होता.

21 जानेवारी (रविवार) रोजी टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी एक पर्यायी नेट सत्र आयोजित करण्यात आले होते. पण, रोहित शर्माने ही गोष्ट चुकवली. मुंबईतील बीकेसी मैदानावर त्याने वैयक्तिक सराव केला होता.

5 / 6
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, एस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, आर. जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.

6 / 6
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.