WIND vs WENG 1st T20I | Shreyanka Patil हीचं इंग्लंड विरुद्ध पदार्पण
Saika Ishaque and Shreyanaka Patil T20I Debut | वूमन्स इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यातून टीम इंडियाकडून 2 युवा खेळाडूंचं पदार्पण झालं आहे. साइका ईशाक आणि श्रेयंका पाटील या दोघींच्या एका नव्या प्रवासाला या निमित्ताने सुरुवात झाली आहे.
![वूमन्स टीम इंडियाने इंग्लंड विरुद्ध पहिल्या टी 20 सामन्यात टॉस जिंकला आहे. कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. या पहिल्या सामन्यात टीम मॅनेजमेंटने 2 खेळाडूंना टी 20 पदार्पणाची संधी दिली आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/12/eng-vs-ind-harmanpreet-kaur.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![श्रेयंका पाटील आणि साईका इशाक या दोघींचं टी 20 डेब्यू झालं आहे. बीसीसीआय वूमन्सने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/12/Saika-Ishaque-and-Shreyanaka-Patil-1.jpg)
2 / 5
![कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने साईका इशाक हीला टीम इंडियाची कॅप दिली. यावेळेस इतर सहकाऱ्यांनी साईकाचं अभिनंदन केलं.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/12/Saika-Ishaque-t20i-debut.jpg)
3 / 5
![तर सांगलीकर स्मृती मंधाना हीने श्रेयंका पाटील हीला टीम इंडियाची कॅप देऊन टीम इंडियात स्वागत केलं. साईका आणि श्रेयांकासाठी हा अभिमानाचा असा क्षण होता.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/12/Shreyanaka-Patil-t20i-debut.jpg)
4 / 5
![श्रेयंका पाटील हीने गेल्या काही स्पर्धांमध्ये सातत्याने धमाकेदार कामगिरी केली आहे. श्रेयंकाने एमर्जिंग आशिया कपमध्ये सर्वाधिक 9 विकेट्स घेतल्या होत्या.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/12/shreyanaka-patil-acc-womens-emerging-asia-cup.jpg)
5 / 5
Non Stop LIVE Update
![रोहित शर्माने चौकारांचा 'षटकार' मारला की आणखी एका व्रिकमाची नोंद, जाणून घ्या रोहित शर्माने चौकारांचा 'षटकार' मारला की आणखी एका व्रिकमाची नोंद, जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Rohit_Record_6-1.jpg?w=670&ar=16:9)
रोहित शर्माने चौकारांचा 'षटकार' मारला की आणखी एका व्रिकमाची नोंद, जाणून घ्या
![कर्ज नाही चुकवलं तर बँक शेतकर्यांची जमीन विकते का? कर्ज नाही चुकवलं तर बँक शेतकर्यांची जमीन विकते का?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/cropped-PM-Kisan-17th-Installment-5.jpg?w=670&ar=16:9)
कर्ज नाही चुकवलं तर बँक शेतकर्यांची जमीन विकते का?
![जानकीचं मंगळसूत्र अन् ऋषिकेशच्या हातातील मंगळसूत्रासारखं दिसणारं ब्रेसलेट चर्चेत जानकीचं मंगळसूत्र अन् ऋषिकेशच्या हातातील मंगळसूत्रासारखं दिसणारं ब्रेसलेट चर्चेत](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Gharo-Ghari-Maatichya-Chuli-7-1.jpg?w=670&ar=16:9)
जानकीचं मंगळसूत्र अन् ऋषिकेशच्या हातातील मंगळसूत्रासारखं दिसणारं ब्रेसलेट चर्चेत
![deepika padukone : रणवीर सोबत लग्न केलं, पण तो हिरो दीपिकाच आयुष्य होता deepika padukone : रणवीर सोबत लग्न केलं, पण तो हिरो दीपिकाच आयुष्य होता](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/feature-18.jpg?w=670&ar=16:9)
deepika padukone : रणवीर सोबत लग्न केलं, पण तो हिरो दीपिकाच आयुष्य होता
!['हे' सेलिब्रिटी शंकराचे परम भक्त, हातावर आहे शिव जींचा टॅटू 'हे' सेलिब्रिटी शंकराचे परम भक्त, हातावर आहे शिव जींचा टॅटू](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/shiv-ji-1.jpg?w=670&ar=16:9)
'हे' सेलिब्रिटी शंकराचे परम भक्त, हातावर आहे शिव जींचा टॅटू
![जॅकलिन फर्नांडीसच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका जॅकलिन फर्नांडीसच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/cropped-Jacqueliene-look-bold-1.jpg?w=670&ar=16:9)
जॅकलिन फर्नांडीसच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका