AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDW vs NZW : स्मृती मंधानाने शतकी खेळीसह मोठा विक्रम केला नावावर, काय केलं ते जाणून घ्या

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत स्मृती मंधानाची बॅट चांगलीच तळपली. तिचं वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पहिलं शतक ठोकलं. या शतकासह तिने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. काय केलं ते जाणून घेऊयात

| Updated on: Oct 23, 2025 | 7:32 PM
Share
वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 24व्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने आले आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. या महत्त्वाच्या सामन्यात न्यूझीलंडने स्मृती मंधानाने शतकी खेळी केली. या वर्ल्डकप स्पर्धेतील तिने पहिलं शतक ठोकलं. (PHOTO- BCCI Women Twitter)

1 / 5
स्मृती मंधानाने 88 चेंडूत शतक पूर्ण केलं. शतकी खेली दरम्यान तिने 10 चौकार आणि तीन षटकार मारले. तिने 95 चेंडूत 109 धावा करून बाद झाली. स्मृती मंधानाने पहिल्या विकेटसाठी प्रतिका रावलसोबत 212 धावांची भागीदारी केली. वनडे करिअरमधील 14वं शतकं आहे. (PHOTO- BCCI Women Twitter)

2 / 5
स्मृती मंधानाने शतकासह महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं ठोकण्याचा मान मिळवला आहे. स्मृती मंधानाचं हे 17वं शतक आहे. यासह महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारा बॅटर ठरली आहे. आता तिने मेग लॅनिंगच्या शतकांची बरोबरी केली आहे. तिनेही 17 शतकं ठोकली आहेत. (PHOTO- BCCI Women Twitter)

3 / 5
स्मृती मंधानाचं वनडे कारकिर्दीतील 14वं शतक आहे. सुजी बेट्सला  मागे टाकत दुसरं स्थान पटकावलं आहे. न्यूझीलंडलच्या सुजी बेट्सच्या नावावर 13 शतकं आहेत. आता तिच्या पुढे ऑस्ट्रेलियाची मेग लॅनिंग असून तिच्या नावावर 15 वनडे शतकं आहेत. (PHOTO- BCCI Women Twitter)

4 / 5
वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील स्मृती मंधानाचं हे तिसरं शतक आहे. या शतकासह तिने हरमनप्रीत कौरच्या शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.स्मृती मंधानाकडे हा विक्रम मोडण्यासाठी आणखी एक सामना आहे. उपांत्य फेरी गाठली तर जास्तीची संधी मिळेल. (PHOTO- BCCI Women Twitter)

5 / 5
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.