AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकजूट राहा नाहीतर ते दगड… निवडणुकीपूर्वीच बागेश्वर बाबा बिहारमध्ये, हिंदू राष्ट्रासाठी राज्यघटनेमध्ये दुरुस्तीची केली मागणी

Bageshwar Baba in Bihar : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी वादग्रस्त विधान केले आहे. हिंदू राष्ट्रासाठी राज्यघटनेत दुरुस्ती करण्याची मागणी करून त्यांनी वाद ओढावून घेतला आहे. गोपालगंजमध्ये त्यांनी हे विधान केले.

| Updated on: Mar 08, 2025 | 5:11 PM
Share
 बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ते सध्या बिहारच्या दौऱ्यावर आहेत.  हिंदू राष्ट्रासाठी राज्यघटनेत दुरुस्ती करण्याची मागणी त्यांनी केली. गोपालगंजमध्ये त्यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे.

1 / 7
हिंदू एकजूट राहिला तर त्यांना कोणी तोडू शकत नाही, असे ते म्हणाले. मधाच्या पोळ्याला दगड मारला तर दगड मारणाऱ्याला पळ काढावा लागतो. त्यामुळे हिंदूंनी एकजूट राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

हिंदू एकजूट राहिला तर त्यांना कोणी तोडू शकत नाही, असे ते म्हणाले. मधाच्या पोळ्याला दगड मारला तर दगड मारणाऱ्याला पळ काढावा लागतो. त्यामुळे हिंदूंनी एकजूट राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

2 / 7
आपण कोणत्याही पक्षाचा प्रचार करण्यासाठी येथे आलो नाही. हिंदूच्या हिताची गोष्ट सांगण्यासाठी आलो असे ते गोपालगंजमध्ये माध्यमांशी बोलले.

आपण कोणत्याही पक्षाचा प्रचार करण्यासाठी येथे आलो नाही. हिंदूच्या हिताची गोष्ट सांगण्यासाठी आलो असे ते गोपालगंजमध्ये माध्यमांशी बोलले.

3 / 7
आपण हिंदुत्वाचा विचार घेऊन आल्याचे ते म्हणाले. विशेष म्हणजे काही महिन्यांनी बिहारची निवडणूक आहे.

आपण हिंदुत्वाचा विचार घेऊन आल्याचे ते म्हणाले. विशेष म्हणजे काही महिन्यांनी बिहारची निवडणूक आहे.

4 / 7
हिंदू राष्ट्रासाठी संविधानात, राज्य घटनेत बदल करण्यात यावा अशी मागणी करून त्यांनी वाद ओढावून घेतला. शास्त्री हे 6 मार्च ते 10 मार्च या दरम्यान गोपालगंज येथे हनुमान कथेसाठी दाखल झाले आहेत.

हिंदू राष्ट्रासाठी संविधानात, राज्य घटनेत बदल करण्यात यावा अशी मागणी करून त्यांनी वाद ओढावून घेतला. शास्त्री हे 6 मार्च ते 10 मार्च या दरम्यान गोपालगंज येथे हनुमान कथेसाठी दाखल झाले आहेत.

5 / 7
आपण राज्यघटनेचा आदर करतो. यापूर्वी राज्यघटनेत 125 हून अधिक काळ सुधारणा, दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत.

आपण राज्यघटनेचा आदर करतो. यापूर्वी राज्यघटनेत 125 हून अधिक काळ सुधारणा, दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत.

6 / 7
त्यामुळे हिंदू राष्ट्रासाठी एक संशोधन होणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.

त्यामुळे हिंदू राष्ट्रासाठी एक संशोधन होणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.

7 / 7
Follow Us
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार..., त्या नेत्याने सगळंच सांगून टाकलं
पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची
Vidhan Parishad Election : पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची उमेदवार यादी आज जाहीर होणार?; दिल्लीत बैठका सुरू
लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची...
Sanjay Raut : लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका
काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने....
Nagpur : काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने प्रवाशाला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं...
लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
Aaditya Thackeray Tweet : लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; आदित्य ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद
Thane : ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद, नेमकी काय चर्चा होणार?
आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; अय्यरच्या नेतृत्वाखाली...
IND vs PAK Asian Games Final : आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत करणार का गोल्डन कामगिरी?
मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल....
Rohit Pawar : MPSC : मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल तर, MPSCवर मोठे निर्णय कोणते?
येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त, परवाना थेट..
Dharashiv : येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त अन्, परवाना थेट...
मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं....
tv9 Marathi Special Report : Abhijeet Dipke : मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं; CJPच्या आंदोलनात नेमकं काय घडलं?