Suraj Chavan : तू है तो दिल धडकता है.. सुरज चव्हाण-संजनाचं प्री-वेडिंग शूट व्हायरल, फोटो पाहिलेत का ?
बिग बॉस मराठी विजेता सुरज चव्हाण २९ नोव्हेंबरला संजना गोफणेसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. नुकतंच त्यांचं प्री-वेडिंग फोटोशूट व्हायरल झालं आहे, ज्यात त्यांचे विविध आकर्षक गेटअप चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. लहानपणापासून एकमेकांना ओळखणाऱ्या या जोडप्याच्या लग्नासाठी चाहते खूप उत्सुक आहेत, सध्या लग्नाची धामधूम सुरू आहे.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
Virat Kohli : शतक 1, विक्रम अनेक, विराटचा धमाका
IND vs SA : हर्षित राणाला आयसीसीकडून झटका, नक्की काय झालं?
थंडीत रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे 5 फायदे काय ?
थंडीत शेवग्याची पाने खाण्याचे 5 महत्वाचे फायदे काय ?
पुतिन यांच्या रशियात मुस्लिमांची संख्या नेमकी किती ?
10 किंवा 12 नव्हे तर इतक्या वर्षांनी लहान मॉडेलसोबत लिव्ह-इनमध्ये राहतोय अर्जुन रामपाल
