AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुष्मिता सेन हिच्या लेकीला ओळखणंही कठीण, ग्लॅमरस फोटो पाहून म्हणाल…

अभिनेत्री सुष्मिता सेन हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता अभिनेत्री तिच्या सौंदर्यांमुळे नाही तर, लेकीच्या ग्लॅमरमुळे चर्चे आली आहे. सध्या सुष्मिता हिच्या लेकीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

| Updated on: Jun 22, 2026 | 3:38 PM
Share
अभिनेत्री सुष्मिता सेन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे.. सध्या सुष्मीता हिच्या मोठ्या मुलीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत...

1 / 5
सुष्मिता सेन हिने लग्ना न करता दोन मुलींना दत्तक घेतलं. आज अभिनेत्री तिच्या दोन मुलींसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. सध्या अभिनेत्रीच्या मोठ्या मुलीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांना देखील तिचा लूक आवडलेला आहे.

2 / 5
सध्या सुष्मीता हिच्या मोठ्या मुलीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.. अभिनेत्रीची मोठी मुलगी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. अनेक ठिकाणी तिला स्पॉट देखील केलं जातं...

सध्या सुष्मीता हिच्या मोठ्या मुलीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.. अभिनेत्रीची मोठी मुलगी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. अनेक ठिकाणी तिला स्पॉट देखील केलं जातं...

3 / 5
 अभिनेत्री सुष्मिता सेन हिने वयाच्या 24 व्या मुलगी दत्तक घेत आई होण्याचा निर्णय घेतला. सुष्मिताची मोठी मुलगी रेने कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अनेकदा तिला मित्रांसोबत स्पॉट देखील करण्यात आलं आहे.

4 / 5
रेने हिला संगीत आणि नृत्यामध्ये देखील आवड आहे. रेने हिने अनेकदा कथक करताना व्हिडीओ व्हायरल झाले आहे. सुट्टाबाजी' सिनेमाच्या माध्यमातून रेने हिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. रेने कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

5 / 5
Follow Us
Gen Z ला गटर पिढी म्हणणाऱ्या कंगना राणौतचा अचानक यू-टर्न! म्हणाल्या...
Gen Z ला गटर पिढी म्हणणाऱ्या कंगना राणौतांचा अचानक यू-टर्न! आता म्हणाल्या...
मोदी-शिंदे भेटीचा फोटो आला समोर! तासाभराहून अधिक चर्चा; बैठकीत नेमकं क
मोदी-शिंदे भेटीचा फोटो आला समोर! तासाभराहून अधिक चर्चा; बैठकीत नेमकं काय घडलं?
मी असेपर्यंत जरांगेंवर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही! लाड यांचा दावा
Prasad Lad | मी असेपर्यंत जरांगेंवर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही! प्रसाद लाड यांचा मोठा दावा; म्हणाले...
हे ठरवणारे तुम्ही कोण? अभिजीत दीपके थेट पोलीस अधिकाऱ्यावर भडकले
Abhijeet Dipke | हे ठरवणारे तुम्ही कोण? अभिजीत दीपके थेट पोलीस अधिकाऱ्यावर भडकले; नेमकं काय घडलं?
रमेश म्हात्रेला जामीन, पण...; डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणात...
Ramesh Mhatre | रमेश म्हात्रेला जामीन, पण...; डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणात हायकोर्टाचा मोठा आदेश
मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा मेसेज; पंजाबमार्गे 15 जण RDX घेऊन...
एकच खळबळ! मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा मेसेज; पंजाबमार्गे 15 जण RDX घेऊन...
पोल्ट्रीत कोंबडीने अंडी उबवली आणि त्यातून 40 आमदार बाहेर आले...
Sanjay Raut on Eknath Shinde | पोल्ट्रीत कोंबडीने अंडी उबवली आणि त्यातून 40 आमदार बाहेर आले!; राऊतांचा शिंदेंना टोला
मुंबई लोकलमध्ये महिलेला मारहाण! पुरुषाने बेल्ट काढून धमकावलं
Mumbai Local | मुंबई लोकलमध्ये महिलेला मारहाण! पुरुषाने बेल्ट काढून धमकावलं; बाकीचे प्रवासी फक्त बघतच राहिले
मोठी बातमी! पंतप्रधान मोदींच्या ब्रेकफास्ट बैठकीत काय घडलं?
मोठी बातमी! पंतप्रधान मोदींच्या ब्रेकफास्ट बैठकीत काय घडलं? शिवसेनेच्या 7 फुटीर खासदारांना नेमक्या काय दिल्या सूचना?
शिव्या देण्याचा अधिकार फक्त भाजपालाच आहे का? ठाकरेंचा सरकारवर घणाघात
Raj Thackeray | शिव्या देण्याचा अधिकार फक्त भाजपालाच आहे का? राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात