AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजवर कधीही न घडलेला चमत्कार; ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये अनपेक्षित वळण

आजवर कधीही न घडलेला चमत्कार घडणार आहे. 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेतील हा भाग प्रेक्षकांसाठी एक संस्मरणीय अनुभव ठरणार आहे. प्रेक्षकांना हा भाग येत्या रविवारी पहायला मिळणार आहे.

| Updated on: May 29, 2025 | 3:16 PM
Share
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेत प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारा एक क्षण उलगडणार आहे.

1 / 9
गणिकेची मुलगी असलेली दत्तभक्त कृष्णावर गावकऱ्यांनी चारित्र्यहननाचे आरोप करत थेट तिच्या मृत्युदंडाची मागणी केली आहे.

2 / 9
गावाची पंचायत, गावकरी आणि त्याच्या भयंकर रागाला सामोरी जाणारी कृष्णा विवशतेने ढासळते आणि स्वामींकडे मागणी करते की, “माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले, मला बदनाम केलं. माझी पात्रताच नाही जगण्याची. मला मृत्युदंड द्या.”

3 / 9
अशा स्थितीत कृष्णा थेट देवीच्या मूर्तीपाशी धाव घेते, तिथून त्रिशूळ उचलते आणि तो स्वतःच्या पोटात खुपसते आणि  त्याचक्षणी  स्वामी लीला घडते आणि स्वामी समर्थांचा आवाज घुमतो.

4 / 9
“जे आयुष्य आमच्या चरणी वाहिलंस ते संपवण्याचा अधिकार तुला दिला कुणी?” असा आवाज येतो. कृष्णा अवाक् होऊन आजूबाजूला पाहते.

5 / 9
मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यातून पुरुषभर उंचीच्या दत्त चिन्हांचं तेजस्वी प्रकट रूप दिसू लागतं. दिगंबरा दिगंबराचा जप घुमत असताना ही सर्व चिन्हं एकत्र येऊन, तेजाच्या लहरीतून स्वामी समर्थ प्रकट होतात आणि जाहीर घोषणा करतात.

6 / 9
“तुझी पात्रता तुला आणि गावाला आम्ही दाखवतो”, स्वामींची ही घोषणा या  कथानकाला एक वेगळंच वळण देते आणि संपूर्ण गावाला हादरवून टाकणारं सत्य पुढे आणण्याचा संकेत देते.

7 / 9
या मालिकेतील ही उत्कंठावर्धक कथा येत्या रविवारी 1 जून रोजी दुपारी 2 आणि रात्री 8 वाजता कलर्स मराठीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

8 / 9
या भागात अध्यात्म, नाट्य आणि भावनांची प्रचंड तीव्रता अनुभवायला मिळणार आहे. कृष्णाच्या पात्रतेवर उठलेले प्रश्न, तिचा आक्रोश, आत्मसमर्पणाचा निर्णय आणि स्वामी समर्थांचा चमत्कारिक हस्तक्षेप हे सगळं प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुजणारं ठरणार आहे.

9 / 9
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.