AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोमँटिक सीनमध्ये त्याचा ताबा सुटला, नको तिथे चुकीचा स्पर्श केला; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

एका बॉलिवूड अभिनेत्रीने एक धक्कादायक अनुभव सांगितला आहे. सह-कलाकाराने तिच्यासोबत चुकीचे कृत्य केल्याचे सांगितले आहे. आता ही अभिनेत्री नेमकं काय म्हणाली जाणून घ्या...

| Updated on: Aug 25, 2026 | 3:10 PM
Share
अभिनेत्री आणि इन्फ्लुएंसर तान्या चॅटर्जी तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. तिने अनेक मालिकांमध्ये अनेक बोल्ड सीन्स दिले आहेत. आता तान्याने केलेल्या खुलाशाने सर्वांते लक्ष वेधून घेतले आहे.

अभिनेत्री आणि इन्फ्लुएंसर तान्या चॅटर्जी तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. तिने अनेक मालिकांमध्ये अनेक बोल्ड सीन्स दिले आहेत. आता तान्याने केलेल्या खुलाशाने सर्वांते लक्ष वेधून घेतले आहे.

1 / 5
तान्याने Alphaneon Studioz सोबतच्या एका मुलाखतीत सांगितले होते की एका मालिकेच्या शूटिंगदरम्यान तिच्या को-अॅक्टरने तिला खूप अनकंफर्टेबल फील केले होते. याबाबत तान्याला विचारण्यात आले की अभिनेत्याने असे काय केले होते? ज्यामुळे त्यांना अनकंफर्टेबल वाटू लागले होते? त्यावर तान्या चॅटर्जी म्हणाली की, माझी पहिली मालिका होती ‘कसक’. त्या मालिकेत सर्व कास्ट प्रसिद्ध होती.

2 / 5
‘मालिकेत माझीही महत्त्वाची भूमिका होती. तिच्या शूटिंगदरम्यान माझा एक को-अॅक्टर मला खूप जास्त अनकंफर्टेबल फील करायला लावत होता. तो अभिनेता जेव्हा मागून मला हग करत होता, तेव्हा तो मला चुकीच्या पद्धतीने पुश करत होता. सीनमध्ये गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडचे नाते दाखवले जात होते. ते रोमान्स करत होते. डीप लवमध्ये होते. ते लग्न करणार होते’ असे तान्या म्हणाली.

3 / 5
पुढे ती म्हणाली, ‘मला वाटले की तो अभिनेता त्या सीनमध्ये जास्तच एक्साइटेड झाला होता. तो जेव्हा मागून मला हग करत होता, तेव्हा तो चुकीच्या पद्धतीने मला पुश करू लागला होता.’

पुढे ती म्हणाली, ‘मला वाटले की तो अभिनेता त्या सीनमध्ये जास्तच एक्साइटेड झाला होता. तो जेव्हा मागून मला हग करत होता, तेव्हा तो चुकीच्या पद्धतीने मला पुश करू लागला होता.’

4 / 5
तान्या चॅटर्जी ही कायमच बोल्डनेसमुळे चर्चेत राहिली आहे. तिने बोल्ड शोज आणि म्युझिक व्हिडिओजमध्ये काम केले आहे. इन्स्टाग्रामवरही ती सतत बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

तान्या चॅटर्जी ही कायमच बोल्डनेसमुळे चर्चेत राहिली आहे. तिने बोल्ड शोज आणि म्युझिक व्हिडिओजमध्ये काम केले आहे. इन्स्टाग्रामवरही ती सतत बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

5 / 5
Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...