Tejashwi Yadav Birthday | वय अवघं 31 वर्षे, थेट मुख्यमंत्रिपदावर दावा, तेजस्वी यादव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

विविध संस्थांच्या एक्झिट पोल्समध्ये RJD आणि काँग्रस महाआघाडीला सत्ता मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. तेजस्वी यादव हे RJDचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहे. (Tejashwi Yadav Birthday)

| Updated on: Nov 09, 2020 | 11:05 AM
तेजस्वी यादव यांचा आज 31 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त RJDच्या कार्यकर्त्यांनी बिहारमध्ये अनेक ठिकाणी पोस्टर लावून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

1 / 7
विविध संस्थांच्या एक्झिट पोल्समध्ये RJD आणि काँग्रस महाआघाडीला सत्ता मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. तेजस्वी यादव हे RJDचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत.

2 / 7
तेजस्वी यादव यांचा आज वाढदिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये आज RJD कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी केलेली पाहायला मिळत आहे. पोस्टरवर तेजस्वी यादव यांचा भावी मुख्यमंत्री आणि कृष्णावतार असा उल्लेख केला आहे.

3 / 7
तेजस्वी यादव यांनी बिहार निवडणुकीत विक्रमी 247 प्रचारसभा घेतल्या आहेत. प्रचारादरम्यानचा तेजस्वी यादव यांचा हा फोटो व्हायरल झाला होता. एक्झिट पोलचे आकडे खरे ठरले तर तेजस्वी यादव देशातले सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरतील. प्रफुल्लकुमार महंतो वयाच्या 34 व्या वर्षी, ओमर अब्दुल्ला 38 व्या वर्षी जम्मू काश्मीरचे, शरद पवार 38 व्या वर्षी महाराष्ट्राचे आणि अखिलेश यादव 38 व्या वर्षी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले होते.

4 / 7
बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी म्हणजे उद्या लागणार आहे. तत्पूर्वी बिहारमध्ये अनेक ठिकाणी RJD नेते तेजस्वी यादव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पोस्टर झळकले आहेत.

5 / 7
राजद आणि काँग्रेस महाआघाडीच्या प्रचाराची धुरा तेजस्वी यादव यांनी सांभाळली. तेजस्वी यादव यांनी  केलेल्या प्रचाराला बिहारची जनता कसा प्रतिसाद देते हे उद्या जाहीर होणाऱ्या निकालांमधून दिसेल.

6 / 7
एक्झिट पोलच्या अंदाजानंतर राजद कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. राजद कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी तेजस्वी यादव यांना शुभेच्छा देणारे पोस्टर लावले आहेत.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.