AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाव द्विज बच्चन..; 3 वर्षांपूर्वी बाळाला गमावल्यानंतर गायकाच्या आयुष्यात परतला चिमुकला पाहुणा

तीन वर्षांपूर्वी 2022 मध्ये या गायकाच्या दुसऱ्या मुलाचं निधन झालं होतं. जन्मानंतर हृदयाशी संबंधित समस्यांमुळे त्याची प्राणज्योत मालवली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्याच्या आयुष्यात आनंद परतला आहे. या मुलाचं नाव त्याने जाहीर केलंय.

| Updated on: Dec 21, 2025 | 5:34 PM
Share
'तेरी मिट्टी' फेम गायक बी प्राक पुन्हा एकदा बाबा झाला आहे. तीन वर्षांपूर्वी 2022 मध्ये प्राकने त्याच्या एका बाळाला गमावलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्याच्या आयुष्यात आनंदाचा क्षण परतला आहे. बी प्राकने सोशल मीडियावर पोस्ट लिहित मुलाचं नाव जाहीर केलं.

1 / 5
'राधेश्यामच्या कृपेने 1 डिसेंबर 2025 रोजी आम्हाला मुलगा झाला. आमचं हृदय कृतज्ञतेच्या आणि आनंदाच्या भावनेनं भरलंय. सूर्य पुन्हा एकदा उगवला आहे आणि या सूर्याने आमच्या आयुष्यात प्रकाश, आशा आणि नवीन सुरुवात घेऊन आला  आहे', अशा शब्दांत त्याने आनंद व्यक्त केला.

2 / 5
बी प्राकने त्याच्या मुलाचं नाव द्विज बच्चन असं ठेवलं आहे. 'द्विज बच्चन- पुनर्जन्म, एक अध्यात्मिक पुनर्जन्म', असं त्याने या पोस्टमध्ये लिहिलंय. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. बी प्राकचं खरं नाव प्रतीक बच्चन असं आहे.

3 / 5
4 एप्रिल 2019 मध्ये बी प्राक आणि मीराने लग्नगाठ बांधली. तर 2020 मध्ये मीराने पहिल्या मुलाला जन्म दिला. बी प्राकने अनेक हिंदी आणि पंजाबी गाणी गायली आहेत. बॉलिवूडमधील 'तेरी मिट्टी' हे त्याचं गाणं विशेष गाजलं.

4 / 5
2022 मध्ये बी प्राकच्या दुसऱ्या मुलाचं जन्मानंतर लगेच निधन झालं. त्याच्या पत्नीला बाळाला बघताही आलं नव्हतं. कारण त्याने त्याआधीच बाळावर अंत्यसंस्कार केले होते. त्यामुळे पत्नी अजूनही नाराज असल्याचं त्याने एका मुलाखतीत  सांगितलं होतं.

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?