Photo | एसटी चालकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला! भररस्त्यात आगडोंब, एसटी जळून खाक
St Bus Fire Photo : इंजिनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ठिणगी उडाली आणि बघता बघता एसटी बसनं पेट घेतला होता. भररस्त्यात एसटीतून निघत असलेल्या आगीच्या ज्वाळा पाहून अनेकांची घाबरगुंडी उडाली.
Non Stop LIVE Update
Most Read Stories