Madha News : माढ्यात गाईने दिला एकाच वेळी दोन वासरांना जन्म, शेतकरी कुटुंबियांनी पेढे वाटून आनंद केला साजरा

माढ्यातील गणेश सांळुखे या शेतकऱ्याच्या गाईने एकाच वेळेस चक्क दोन वासरांना जन्म दिलाय.

| Updated on: Mar 24, 2022 | 12:48 PM
शेतकरी दुभत्या जनावरांना कुटुंबातील सदस्या प्रमाणे जपत असतात.गायीसाठीचा खुराक चारा  सगळ्याची पुर्तता करण्यासाठी दिवसरात्र शेतकरी राबत असतो.

शेतकरी दुभत्या जनावरांना कुटुंबातील सदस्या प्रमाणे जपत असतात.गायीसाठीचा खुराक चारा सगळ्याची पुर्तता करण्यासाठी दिवसरात्र शेतकरी राबत असतो.

1 / 6
माढ्यातील गणेश सांळुखे या शेतकऱ्याच्या गाईने एकाच वेळेस चक्क दोन वासरांना जन्म दिलाय. त्यामुळे त्यांच्या घरातील वातावरण अत्यंत आनंदी आहे. गाईचं भागात लोक कौतुक करीत आहेत. तसेच असा चमत्कार क्वचित पाहायला मिळतो.

2 / 6
यामुळे माढ्यासह परिसरातील पशुपालक शेतकरी वर्गामध्ये कुतूहल निर्माण झालय.

यामुळे माढ्यासह परिसरातील पशुपालक शेतकरी वर्गामध्ये कुतूहल निर्माण झालय.

3 / 6
गाईने जन्म दिलेल्या दोन्ही वासरांची प्रकृती सदृढ आहे.सोलापूर मार्गावर ग्रीन सिटी पार्कच्या नजीक गणेश साळुंखे यांची शेती असुन  सांळुखे यांच्या गाईला एकाच वेळेस  दोन वासरु झालेत.

गाईने जन्म दिलेल्या दोन्ही वासरांची प्रकृती सदृढ आहे.सोलापूर मार्गावर ग्रीन सिटी पार्कच्या नजीक गणेश साळुंखे यांची शेती असुन सांळुखे यांच्या गाईला एकाच वेळेस दोन वासरु झालेत.

4 / 6
यामुळे सांळुखे कुटूंबीय देखील आनंदुन गेले आहे. पेढे वाटून त्यांनी आनंद साजरा केला.

यामुळे सांळुखे कुटूंबीय देखील आनंदुन गेले आहे. पेढे वाटून त्यांनी आनंद साजरा केला.

5 / 6
मागील 5 वर्षापुर्वी 12 हजार रुपयाला ही गाई शेतकरी सांळुखे यांनी खरेदी केली होती.

मागील 5 वर्षापुर्वी 12 हजार रुपयाला ही गाई शेतकरी सांळुखे यांनी खरेदी केली होती.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.