AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उंटाच्या पाठीवर बिऱ्हाड, राजस्थानातील कुटुंब भंडाऱ्यात, वाळवंटातील जहाजही आणलं सोबत

उन्हाळा जवळ आल्याने सूर्य आग ओकताना आपण सर्वांच जर अनुभवत आहोत. हवामान खात्याकडून अनेक ठिकाणीचे तापमान अजून तापण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

| Edited By: | Updated on: Mar 23, 2022 | 9:05 AM
Share
उन्हाळा जवळ आल्याने सूर्य आग ओकताना आपण सर्वांच जर अनुभवत आहोत. हवामान खात्याकडून अनेक ठिकाणीचे तापमान अजून तापण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. असे असतानाच राजस्थानातील काही कुटुंब भंडारा जिल्ह्यात आले आहेत.

1 / 5
उंट हे वाळवंटातील जहाज म्हणून ओळखले जातात. सध्या भंडारा जिल्हातील ग्रामीण भागात रस्त्यांवर हे वाळवंटातील जहाज व  मेंढी फिरताना आढळून येतात. उंट व मेंढी पाळणाऱ्या या कुटुंबीयांना दरवर्षी रोजगाराच्या शोधात भटकंती करावी लागते.

2 / 5
रोजगाराच्या शोधात सध्या काही कुटुंबे ग्रामीण भागातील परिसरात दाखल झाले आहेत. मूळ राजस्थानातील असलेले हे कुटुंब जिल्ह्यात पाण्याचा शोधात दरवर्षी हजारो मैल गाठत उन्हाळ्याच्या सुरुवातीला जिल्ह्यात येत असतात.

3 / 5
उंटाच्या काही सवयी विचित्र असतात. तो कुत्र्याप्रमाणे चावा घेतो. उंट दोन प्रकारचे असतात. पहिल्या प्रकारात त्यांच्या पाठीवरचे कुबड किंवा उंचवटा म्हणजे मदार एकच असते तर काही उंटामध्ये दोन मदारी असतात. अरेबियन उंट हे पूर्ण पाळीव प्राणी असून त्याच्या पाठीवर एकाच मदार असते. गोबीचे वाळवंट तसेच लदाखच्या नुब्रा व्हॅलीमध्ये दोन मदारी असलेले उंट आढळतात.

4 / 5
सर्वात उंच प्राणी उंटाचे वय सुमारे 40 ते 50 वर्षांपर्यंतचे असते. जेव्हा उंट एखादी गोष्ट खातो तेव्हा काही वेळाने ती गोष्ट ते रवंथ करत असतो. तो २० दिवास पाणी न पिता राहू शकतो. मात्र दीर्घ प्रवासाला जाताना किंवा त्याला पाणी पाजले कि एकावेळी तो १०० लिटर पेक्षा जास्त पाणी पितो. विशेष म्हणजे उंटाला एकदा रस्ता समजला कि मालक नसतानाही तो न चुकता मार्गक्रमणा करू शकतो.उंटीणीचे दुध अतिशय पौष्टिक असते. उंटाच्या शरीरातील पाणी २५ टक्के कमी झाले तरी त्याला त्याचा त्रास होत नाही.

5 / 5
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.