‘द केरळ स्टोरी’ फेम अदा शर्माने विकत घेतला सुशांतचा फ्लॅट; पहा घराचे खास फोटो

आता तीन वर्षांनंतर अखेर 'द केरळ स्टोरी' फेम अभिनेत्री अदा शर्माने सुशांतचा फ्लॅट विकत घेतल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई वांद्रे याठिकाणी हा सी-फेसिंग बंगला आहे. याबाबत अद्याप अदा शर्माने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

| Updated on: Aug 26, 2023 | 6:15 PM
अभिनेता सुशांत सिंह राजपूतने टेलिव्हिजनपासून करिअरची सुरुवात करत बॉलिवूडपर्यंत मजल गाठली होती. बॉलिवूडमध्येही त्याने दमदार भूमिका साकारल्या आणि त्याच्या याच कामाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. सुशांतच्या निधनाची बातमी जेव्हा समोर आली, तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला.

1 / 5
14 जून 2020 जून मुंबईतील वांद्रे इथल्या राहत्या घरी सुशांत मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूला तीन वर्ष उलटूनही सुशांतच्या फ्लॅटमध्ये राहण्यासाठी कोणीच नवीन भाडेकरू मिळत नव्हतं. किंबहुना तो फ्लॅट विकत घ्यायलाही तयार नव्हतं.

2 / 5
आता तीन वर्षांनंतर अखेर 'द केरळ स्टोरी' फेम अभिनेत्री अदा शर्माने सुशांतचा फ्लॅट विकत घेतल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई वांद्रे याठिकाणी हा सी-फेसिंग बंगला आहे. याबाबत अद्याप अदा शर्माने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

आता तीन वर्षांनंतर अखेर 'द केरळ स्टोरी' फेम अभिनेत्री अदा शर्माने सुशांतचा फ्लॅट विकत घेतल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई वांद्रे याठिकाणी हा सी-फेसिंग बंगला आहे. याबाबत अद्याप अदा शर्माने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

3 / 5
सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा ‘मॉन्ट ब्लँक’ अपार्टमेंटमधील फ्लॅट हा तपासणीचा एक भाग बनला होता. अभिनेत्याच्या आत्महत्येनंतर या आलिशान फ्लॅटमध्ये कोणीही राहत नव्हतं. वांद्र्यातील या फ्लॅटचा मालका एक एनआरआय आहे.

4 / 5
वांद्रे याठिकाणी असलेल्या सुशांतचं हे घर खूपच सुंदर आहे. हा फ्लॅट सी व्ह्यू असून, दुसर्‍या मजल्यावर आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुशांत या घरासाठी दर महिन्याला तब्बल साडे चार लाख रुपये मोजत होता.

5 / 5
Follow us
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी.